Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तिनसमाळच्या डोंगराला पुन्हा आग, वनसंपत्तीचे प्रचंड नुकसान

team by team
March 4, 2023
in क्राईम
0
तिनसमाळच्या डोंगराला पुन्हा आग, वनसंपत्तीचे प्रचंड नुकसान
मोलगी । प्रतिनिधी
तिनसमाळ हद्दीत असलेल्या सातपुडा डोंगर रांगेत लिमगव्हाण परिसरात डोंगराला सकाळी ११ वाजेच्या दरम्यान भीषण आग लागली असून, डोंगर जाळणार्‍याचा कोणीतरी शोध घ्या, असे चित्र बघावयास मिळत आहे.
धुराचे लोळ दिसत असल्याने गावकरी घटनास्थळी धाव घेतली तेथे जाउन पहिले असता शेकडो हेक्टर क्षेत्र  जळून  डोंगर जाळून खाक झाल्याचे चित्र दिसले त्यात ,लहान-मोठ्या झाडांचे अतोनात नुकसान झाल्याचे दिसून आल्याची गावकऱ्यांनी माहिती दिली. गावातील सर्व गुरांना हाच चारा दिला जात असल्याने गुरांच्या चाराचा प्रश्न निर्माण होईल अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली. पावसाळा संपला असतांना पावसाळ्यामध्ये जी झाडे झुडपे मोठी होतात तिच झाडे जळून खाक झाल्याचे दिसत आहे. दरवर्षी अशीच डोंगराला आग लागून बरेच नुकसान होत आहे. या वर्षी याच ठिकाणी लाखो रुपये खर्च करून cct ची कामे करण्यात आली होती. साधारणत: लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे अंदाज व्यक्त केले जात आहॆ.
राज्य शासन व केंद्र शासन वृक्ष लागवडीवर कोटी रुपये खर्च करून झाडे लावा, झाडे जगवा या वृक्ष संवर्धनाच्या योजना राबवत असताना ओसाड पडलेले डोंगर यामध्ये अशा रात्रीच्या वेळी कुणीतरी अज्ञात व्यक्तीने येऊन आग लावत असेल तर याला आळा घालणे गरजेचे झाले आहे. यासाठी सर्वस्वी जबाबदारी ही वन विभागाची असून वन विभाग काय पाऊल उचलते यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

सांडपाणी व घनकचऱ्याचे कामे गुणवत्तापूर्ण करावीत : जि.प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित

Next Post

बाबा गरीबदास मंदिरात आजपासून तीन दिवस वार्षिक मेला उत्सवात विविध कार्यक्रम

Next Post
बाबा गरीबदास मंदिरात आजपासून तीन दिवस वार्षिक मेला उत्सवात विविध कार्यक्रम

बाबा गरीबदास मंदिरात आजपासून तीन दिवस वार्षिक मेला उत्सवात विविध कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add