Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शेतकर्‍यांच्या वारसदारांना मदतीचे धनादेश पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते वाटप

team by team
February 26, 2023
in राजकीय
0
शेतकर्‍यांच्या वारसदारांना मदतीचे धनादेश पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते वाटप

नंदुरबार | प्रतिनिधी

येथील तहसीलदार कार्यालयात राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अंतर्गत लाभार्थ्यांना तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये मयत व शेतकरी आत्महत्या प्रकरणातील शेतकर्‍यांच्या वारसदारांना मदतीचे धनादेश व नवीन शिधापत्रिका धारकांना शिधापत्रिका वितरण आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी खा.डॉ. हिना गावित जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, डोकारे येथील आदिवासी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसीलदार नितीन पाटील, राजेश अमृतकर, बी. ओ. बोरसे, रिनेश गावित आदी उपस्थित होते. कार्यक्रमात नैसर्गिक आपत्तीमध्ये विज पडून मयत झालेल्या ढंढाणे येथील शेरसिंग चंदू भिल यांचे वारस रीनाबाई शेरसिंग भिल तसेच बलवंड येथील मयत शेतकरी युवराज ओंकार पानपाटील यांचे वारस हिराबाई युवराज पानपाटील व खोडामळी येथील मयत शेतकरी किरण यशवंत पाटील याचे वारस सुनंदाबाई किरण पाटील, यांना मदतीचे धनादेश, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अंतर्गत २८ लाभार्थ्यांना वीस हजार रुपये प्रमाणे तसेच नवीन दहा शिधापत्रिका धारकांना शिधापत्रिका वितरण आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावीत,खा. डॉ.हीना गावीत, डॉ.सुप्रिया गावीत यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी डॉ.गावीत यांनी सांगितले की जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते,शेतकरी आत्महत्या करतात तेव्हा त्या कुटुंबाला आधार देण्याचे काम सरकार करत असते.या मदतीच्या रकमेचा उपयोग चांगल्या कामासाठी व सत्कारणी लावावा व विविध शासकीय योजनाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत असे आवाहन त्यांनी केले. खा.डॉ.हीना गावीत यांनीही मार्गदर्शन केले.प्रास्ताविक तहसलिदार भाउसाहेब थोरात यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार नितीन पाटील तर आभार नायब तहसीलदार रिनेश गावित यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी विकास विभागाशी आता मोबाईल ॲप्लिकेशन आणि वेबच्या माध्यमातून संवाद साधता येणार

Next Post

पोलीस निरीक्षकानी अश्लील भाषा वापरल्याचा आरोप, निलंबनासाठी आ.आमश्या पाडवी यांच्यासह विविध संघटनांचा रास्ता रोको

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add