Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एकलव्य मॉडेल स्कूलच्या प्रवेशासाठी 26 फेब्रुवारी रोजी पूर्व परीक्षेचे आयोजन

team by team
February 23, 2023
in शैक्षणिक
0
लोणखेडा केंद्रावर बारावीच्या परीक्षेस आजपासून सुरुवात
नंदुरबार l प्रतिनिधी-
 एकात्मिक आदिवासी‍ विकास प्रकल्प,तळोदा अंतर्गत तळोदा, अक्कलकुवा व धडगांव या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांची एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलची प्रवेशपूर्व परीक्षा रविवार 26 फेब्रुवारी,2023 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत होणार असल्याचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
सदर प्रवेश पूर्व परीक्षा रविवार 26 फेब्रुवारी,2023 रोजी सकाळी 11 ते 1-00 या वेळेत  तळोदा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी  शासकीय आश्रमशाळा अलिविहीर ता.अक्कलकुवा येथे होईल. तर धडगांव तालुक्यातील विद्यार्थ्यांकरिता  शासकीय आश्रमशाळा, सलसाडी ता.तळोदा  तसेच अक्कलकुवा तालुक्यातील विद्यार्थ्यांकरिता शासकीय आश्रमशाळा तालंबा, ता. अक्कलकुवा या परीक्षा केंद्रावर होईल.
परीक्षेस विद्यार्थ्यांनी सकाळी 9 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. विद्यार्थ्यांनी स्वत:चे शासन प्रमाणित ओळखपत्र किंवा आधार कार्ड आणणे आवश्यक आहे. पर्यवेक्षकांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील. कोणताही विद्यार्थी परीक्षा देतांना गैरप्रकार करतांना आढळल्यास विद्यार्थ्यांला परीक्षेस अपात्र करण्यात येईल, असे एकात्मिक प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी श्री.पत्की यांनी कळविले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

तळवे येथील घरफोडी प्रकरणी एकास अटक, पावणे दोन लाखाचा मुद्देमाल जप्त 

Next Post

राज्यात ‘शेत तेथे मत्स्यतळे’ योजना राबविणार – मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

Next Post
राज्यात ‘शेत तेथे मत्स्यतळे’ योजना राबविणार – मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

राज्यात ‘शेत तेथे मत्स्यतळे’ योजना राबविणार – मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add