Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

इंग्रजीच्या पेपरला ५३३ परीक्षार्थींनी दांडी 

team by team
February 22, 2023
in शैक्षणिक
0
इंग्रजीच्या पेपरला ५३३ परीक्षार्थींनी दांडी 
नंदुरबार l प्रतिनिधी-
 राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेला कालपासून सुरूवात करण्यात आली आहे. काल पहिल्या दिवशी इंग्रजीच्या पेपरला ५३३ परीक्षार्थींनी दांडी मारली.
कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी मनिषा खत्री, पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी विविध परीक्षा केंद्रांवर भेटी देत आढावा घेतला.दरम्यान,  २७ परीक्षा केंद्रांवर काल १६ हजार १८२ परीक्षार्थींनी इंग्रजीचा पेपर दिला.कोणताही अनुचित प्रकार न घडता सुरळीत वातावरणात पहिला पेपर पार पडला.
जिल्ह्यातील २७ परीक्षा केंद्रांवर १६ हजार ७४८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.तसेच ऐनवेळी प्रविष्ठ झालेले सात विद्यार्थी असे एकूण १६ हजार ७१५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.परीक्षेच्या दृष्टीने परीक्षा केंद्रांवर उपद्रव घडू नये,यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.एकूण २७ केंद्रांवर ३०० पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी असल्याची माहिती पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी दिली.
बातमी शेअर करा
Previous Post

कृषी यांत्रिकीकरण योजनेत जिल्ह्यातील 1 हजार 874 लाभार्थ्यांना सव्वा कोटीची अनुदानाचे वाटप, शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा

Next Post

भूजगाव ग्रामसभेत बालविवाह करण्यास बंदी, ग्रामसभेची माहिती दिली जाते लाउडस्पीकरच्या माध्यमातून

Next Post
भूजगाव ग्रामसभेत बालविवाह करण्यास बंदी, ग्रामसभेची माहिती दिली जाते लाउडस्पीकरच्या माध्यमातून

भूजगाव ग्रामसभेत बालविवाह करण्यास बंदी, ग्रामसभेची माहिती दिली जाते लाउडस्पीकरच्या माध्यमातून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add