Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

 आ.राजेश पाडवी ओपन  मॅरेथॉन स्पर्धेत उत्तर प्रदेश येथील धावपटू विजयी

team by team
February 21, 2023
in राजकीय
0
 आ.राजेश पाडवी ओपन  मॅरेथॉन स्पर्धेत उत्तर प्रदेश येथील धावपटू विजयी
तळोदा l प्रतिनिधी
 आमदार राजेश पाडवी ओपन  मॅरेथॉन स्पर्धेत उत्तर प्रदेश येथील धावपटूंनी बाजू मारली. प्रथम येणाऱ्या स्पर्धकाने अवघ्या २६ मिनिटात १० किमीचे अंतर गाठले. व विजय संपादन केला.
              स्पर्धेत आलेल्या तरुणाचा उत्साह पाहून दि. ८ मार्च रोजी महिलांची देखील मॅरेथॉन स्पर्धा भरविण्याचा संकल्प आमदार पाडवी यांनी केला.शहरातील गोऱ्या हनुमान ग्रुपतर्फे राजेश दादा पाडवी ओपन मॅरेथॉन २०२३ या स्पर्धा घेतली. या स्पर्धेत ४०० धावपटू संत गुलाम महाराज प्रवेशद्वार येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेला  सुरुवात करण्यात आली.
या  स्पर्धेत उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, व महाराष्ट्रातल्या कान्या कोपऱ्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. उत्तर प्रदेश येथील विशाल उमेश यादव याने  २६.११ मिनिटात १० किमीचे अंतर गाठत प्रथम क्रमांक मिळवला आहे. द्वितीय  मोहित सुहाल, उत्तर प्रदेश तृतीय बहादुरसिंग हरीयाणा  पटकविला. चतुर्थ अजयकुमार बिंद युपी, पाचवा  संजयकुमार बालियान उत्तर प्रदेश वखारे, अजय देशमूख नाशिक, चव्हाण राहुल वसावे इनिस गुजरात, वसावे दिनेश, उदयसिंग पाडवी धडगाव, भगतसिंग राहसे असली विजयी स्पर्धकांना राजेश पाडवी, ओपन मॅरेथॉन स्पर्धेत विजयी झाले.
             माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, प्रदेश सदस्य डॉ. शशिकांत वाणी, राजेंद्र गावित, तहसीलदार गिरीश वखारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, गटशिक्षण अधिकारी शेखर धनगर पो. नि पंडितराव सोनवणे, योगेश चौधरी, गौरव वाणी, सुभाष चौधरी, हेमलाल मगरे, श्याम राजपूत, बळीराम पाडवी, अशोकतांबोळी, अमोन्नोद्दीन शेख, कैलास चौधरी, शिरीष माळी, प्रदीप शेंडे यांच्या हस्ते रोख रक्कम देण्यात आली. यावेळी प्राचार्य अजित टवाळे, क्रीडा शिक्षक सुनील सूर्यवंशी प्रा प्रसाद भोगे, सुनिल मगरे. जितेंद्र माळी. राजेश सागर फुंदिलाल माळी. विशाल राजपूत उपस्थित होते. सूत्रसंचालन अक्षय कलाल यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

आजाराने बेशुध्द अनोळखीचा उपचारादरम्यान मृत्यू, मयताची ओळख पटविण्याचे शहादा पोलिसांचे आवाहन

Next Post

लोणखेडा केंद्रावर बारावीच्या परीक्षेस आजपासून सुरुवात

Next Post
लोणखेडा केंद्रावर बारावीच्या परीक्षेस आजपासून सुरुवात

लोणखेडा केंद्रावर बारावीच्या परीक्षेस आजपासून सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add