Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तरुणाई उतरली रस्त्यावर : लेझर शोमध्ये आकर्षक विद्युत रोशनईच्या झगमगाटात शिवरायांच्या पुतळा उजळला

team by team
February 19, 2023
in राजकीय
0
तरुणाई उतरली रस्त्यावर : लेझर शोमध्ये आकर्षक विद्युत रोशनईच्या झगमगाटात शिवरायांच्या पुतळा उजळला

नंदुरबार l प्रतिनिधी

श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित लेझर शो ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.नाट्य मंदिरातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्या भोवती रंगीबिरंगी आकर्षक विद्युत रोशनईच्या झगमगटाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. लेझर शोमध्ये शिवरायांच्या जयघोष करीत तरुणाईने जल्लोष साजरा केला.

नंदुरबार शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास प्लेझर शोच्या प्रारंभी शिवसेनेचे नेते,माजी आ. चंद्रकांत रघुवंशी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सायंकाळी ६ वाजता लेझर शो ला प्रारंभ झाला. डीजेच्या दणदणाटात शिवरायांच्या कार्याला उजाळा देणारे गीते, पोवाड्यांवर अवघी तरुणाईने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय जयकार केला.

लेझर शो मध्ये आकर्षक,मनमोहक सप्तरंगांची विद्युत रोषणाई, लखलखणारे विद्युत फोकसमुळे शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता.अधून मधून तोफेतून गुलाबाच्या पाकळ्या,सोनेरी रंगांच्या कागदांचे बार उडवण्यात येत होते.’राणा की जय, जय शिवाजी की जय जय’, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा गगनभेदी घोषणा देण्यात येत होत्या.

तरुणाई उतरली रस्त्यावर

शिवरायांच्या जयघोष व हातात भगवा झेंडा घेत अवघी तरुणाई रस्त्यावर उतरली होती. तरुणाईच नव्हे तर लहान-मोठ्यांपासून अबाल वृद्ध देखील लेझर शोमध्ये सहभागी झाले होते.अनेक युवती महिलांनी शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

बातमी शेअर करा
Previous Post

मोठ्ठी बातमी : शहादा तालुक्यात बसले भूकंपाचे सौम्य धक्के

Next Post

जिल्ह्यात दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण करणार : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post
जिल्ह्यात दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण करणार : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

जिल्ह्यात दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण करणार : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add