Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार पालिकेच्या प्रभाग क्र.14 व 18 मध्ये आज पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते साडे पाच कोटीच्या विकास कामांचे भुमिपूजन

team by team
February 18, 2023
in राजकीय
0
नंदुरबार पालिकेच्या प्रभाग क्र.14 व 18 मध्ये  आज पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते साडे पाच कोटीच्या विकास कामांचे भुमिपूजन

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 14 व 18 मध्ये आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित यांच्या आमदार निधी व नगरविकास निधीतून विविध विकास कामांचा भुमिपूजन सोहळा आज दि.18 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आला आहे.

 

 

राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित यांनी आपल्या आमदार निधी व नगरविकास निधीतून नंदुरबार शहरातील प्रभाग क्रमांक 14 व 18 मध्ये सुमारे 5 कोटी 40 लाख रुपयांच्या निधीतून विविध विकास कामे करण्यात येणार आहे. या कामांचा भुमिपूजन सोहळा आज दि.18 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित केला आहे. प्रभाग क्रमांक 18 मध्ये सायंकाळी 5 वाजता तर प्रभाग क्रमांक 14 मध्ये सायंकाळी 6 वाजता विविध विकास कामांचे भुमिपूजन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते होईल.

 

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.डॉ.हिना गावित, नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित असतील. प्रमुख पाहुणे म्हणुन भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, माजी आ.शिरीष चौधरी, हिरा उद्योग समुहाचे चेअरमन प्रा.डॉ.रविंद्र चौधरी, ज्येष्ठ नेते पुखराजकाका जैन, भाजपाचे युवा नेते डॉ.विक्रांत मोरे, भाजपाचे पालिकेतील माजी विरोधी पक्षनेता अ‍ॅड.चारुदत्त कळवणकर, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस निलेश माळी, भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष किसन माळी, समर्थ प्लॉट विक्री केंद्राचे संचालक अविनाश माळी, जिल्हा सचिव रघुनाथ माळी, माजी शहराध्यक्ष माणिक माळी, माजी नगरसेवक प्रविण गुरव, माजी नगरसेविका संगिताबाई सोनवणे, आरोग्यसेवक संतोष वसईकर आदी उपस्थित राहणार आहेत. या भुमिपूजन सोहळ्यानंतर सायंकाळी 6 वाजता माळीवाड्यातील महात्मा फुले पुतळ्याजवळ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

 

या भूमिपूजन सोहळ्यासह सभेला नागरीकांसह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रभाग क्रमांक 14 चे माजी नगरसेवक आनंद बाबुराव माळी, माजी नगरसेविका सिंधुताई दशरथ माळी, सामाजिक कार्यकर्ता लक्ष्मण दशरथ माळी, भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र माळी, प्रभाग क्रमांक 18 चे माजी नगरसेवक गौरव प्रकाश चौधरी, माजी नगरसेविका संगिता संजय (संतोष) वसईकर, पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अमोल बागुल, सा.बां.विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली पाटील यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तोरणमाळ येथे श्री.गोरक्षनाथ महाराजांच्या यात्रेस उद्यापासुन प्रारंभ, तिन राज्यातील भाविकांची असते उपस्थिती

Next Post

एस.ए.मिशन हायस्कूलमध्ये येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

Next Post
एस.ए.मिशन हायस्कूलमध्ये येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

एस.ए.मिशन हायस्कूलमध्ये येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add