Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जळखे आश्रमशाळेत मातृ-पितृ पूजन

team by team
February 15, 2023
in शैक्षणिक
0
जळखे आश्रमशाळेत मातृ-पितृ पूजन

नंदुरबार | प्रतिनिधी

डॉ.हेडगेवार सेवा समिती नंदुरबार संचलित अनुदानित आश्रमशाळा जळखे ता.जि.नंदुरबार येथे मातृ-पितृ पूजन कार्यक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रम व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.यावेळी अध्यक्षस्थानी डॉ.हेडगेवार सेवा समिती अध्यक्ष कृष्णदास काशिनाथ पाटील तर सरपंच सौ.देखमुताई गावित यांची प्रमुख उपस्थिती होती.

नंदुरबार तालुक्यातील जळखे येथे डॉ.हेडगेवार सेवा समिती नंदुरबार संचलीत अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथे दरवर्षी १४ फेब्रुवारी रोजी मातृ-पितृ पूजन कार्यक्रम आयोजित केला जातो.यावेळी आश्रम शाळेतील विद्यार्थी आपल्या आई वडिलांचे पूजन करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतात, यावर्षी या कार्यक्रमासोबतच वर्षभरात विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धा तसेच शैक्षणिक परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल संस्थेकडून गौरवण्यात  आले,तद्नंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले व उपस्थितांची मने जिंकली,सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिदास मिळाला.

यावेळी संस्थेचे विश्वस्थ पाटीलभाऊ माळी, सुखदेव माळी, धनराज कातोरे, सल्लागार नानाभाऊ माळी ,सदस्य संजय पाटील, प्रशासकीय अधिकारी उमेश शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि विकास सहयोगी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी बोली भाषेतून शिक्षणामुळे थांबली विद्यार्थी गळती -हेरंब कुलकर्णी

Next Post

राज्यातील ८४६ शाळांचा पीएम श्री योजनेत सर्वांगीण विकास करणार

Next Post
राज्यातील ८४६ शाळांचा पीएम श्री योजनेत सर्वांगीण विकास करणार

राज्यातील ८४६ शाळांचा पीएम श्री योजनेत सर्वांगीण विकास करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add