Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विजय चौधरींना मिळाले भाजपाचे स्टार प्रचारकांच्या यादीत मानाचे स्थान

team by team
February 14, 2023
in राजकीय
0
विजय चौधरींना मिळाले भाजपाचे स्टार प्रचारकांच्या यादीत मानाचे स्थान

नंदुरबार l प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील कसबा व पिंपरी चिंचवड येथील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयाने स्टार प्रचाराकांची सूची जाहीर केली असून त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री  देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री  नितीनजी गडकरी, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष  आमदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्यासह प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत विजय चौधरी यांचे नाव आल्याने नंदुरबार सारख्या दुर्गम व बहुल आदिवासी भागाच्या कार्यकर्त्याला हा एक मोठा सन्मान या ठिकाणी मानला जात असून खानदेशातील सर्व पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

पिंपरी चिंचवड येथे आमदार लक्ष्मण जगताप व कसबा येथे आमदार मुक्ताताई टिळक यांचे दुःखद निधन झाल्याने त्या दोन्ही जागावर पोटनिवडणूक होत आहे. या ठिकाणी कसबा येथे हेमंत नारायण रासने तर पिंपरी चिंचवड येथे अश्विनी लक्ष्मण जगताप हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. यांच्या प्रचाराच्या शुभारंभ झाला असून स्टार प्रचारक म्हणून विजय चौधरी यांची नावाची घोषणा भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महामंत्री अरुण सिंह यांनी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अनुमतीने जाहीर केली आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत विजय चौधरी यांचे नाव आल्याने नंदुरबार सारख्या दुर्गम व बहुल आदिवासी भागाच्या कार्यकर्त्याला हा एक मोठा सन्मान या ठिकाणी मानला जात आहे.

विजय चौधरी यांचे दिवसेंदिवस भारतीय जनता पार्टीत प्राबल्य वाढत असल्याचे यावरून म्हटले जात आहे. त्यांनी राज्यभरात केलेल्या झंजावाती दौऱ्याला देखील या निमित्ताने महत्त्व आले आहे. दरम्यान, दिनांक 14 15 16 फेब्रुवारी हे तीन दिवस सलग विजय चौधरी हे पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने पुणे येथे वास्तव्य करणार आहे व ठीक ठिकाणी सभा घेणार आहेत, अशी माहिती भाजपा जिल्हा कार्यालय नंदुरबार येथून प्राप्त झाली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

हौसेला मोल नाही ;लग्न लावण्यापूर्वी नवरी सुनबाईला हेलिकॉप्टरची सफर

Next Post

तोरणमाळ येथे यात्रेनिमित्त जड वाहनांना बंदी,नियमांचे भंग करणार्‍यांवर कडक कारवाई : पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील

Next Post
सारंगखेडा मार्गाने होणार्‍या अवजड वाहनांच्या वाहतुकीला ७ ते ३१ डिसेंबर दरम्यान बंदी : पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील

तोरणमाळ येथे यात्रेनिमित्त जड वाहनांना बंदी,नियमांचे भंग करणार्‍यांवर कडक कारवाई : पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add