Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धडगांव येथे पोलीसांनी पकडलेल्या दारूबाबत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, ऑडियो क्लिपमुळे १०० बॉक्स चा भ्रष्टाचार केल्याचा होत आहे आरोप

team by team
September 15, 2021
in क्राईम
0
धडगाव पोलिसांनी 9 लाखाची अवैध दारूसह  22 लाखाचा मुद्देमाल केला जप्त, एकास अटक
धडगांव l प्रतिनिधी
सोमवारी पहाटेच्या सुमारास शहादा येथून धडगावकडे विनापरवाना अवैधरीत्या मद्याची वाहतूक करणारी आयशर धडगाव पोलिसांनी जप्त करून त्यात सुमारे  ९ लाख रुपये किमतीचे बनावट मद्य व १३ लाख किमतीची आयशर गाडी असां एकूण २२ लाखाचा मुद्देमाल जप्त केला होता. परंतु,  या कारवाईत हस्तगत केलेला मुद्देमाल कमी दाखवण्यात यावा याबाबतची ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे.त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन १०० बॉक्स चा भ्रष्टाचार केल्याचा आरोप  केला जात आहे.
   याबाबत सविस्तर वृत्त असे की, धडगांव तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची तस्करी केली  जाते. सोमवारी पहाटेच्या सुमारास अवैध दारूची तस्करी होत असतांना धडगाव शहराला लागून असलेल्या चोंदवाडे परिसरात पोलिसांनी  आयशर वाहनावर कारवाई करत सुमारे शंभर दारूचे  बॉक्स पकडून मुद्देमाल जप्त करत दोखांवर गुन्हा दाखल केला. मात्र, या गाडीत दोनशे दारूचे बॉक्स असतांना पोलिसांनी ते शंभर असल्याचे गुन्ह्यात नोंद करत केलेल्या कारवाईत भ्रष्टाचार केल्याचा आरोप होत आहे. या घटनेचा पुरावा म्हणून सध्या घटनास्थळी कारवाई करणारा पोलीस कर्मचारी व आरोपी यांचा संवाद असणारी ऑडीओ क्लिप सध्या  सोशल मिडीयावर सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. यावरून व्हायरल ऑडीओ क्लिप वरून गाडीत शंभर  एवजी दोनशे दारूचे बॉक्स असल्याचे संवादातून स्पष्ट होत आहे. शिवाय गुन्हा दाखल होण्यापूर्वी दारू मालक व संबंधित पोलीस कर्मचारी यांच्यात एफ.आय. आर. कुणावर दाखल करायचा,दोनशे मधील शंभर पेटी परत करा, गुन्ह्यात शंभर पेटीच दाखवा असे संभाषण झाले. यावरून घटनास्थळी नेमका किती माल होता व किती माल सोडून देण्यात आला यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.यामुळे सोडून देण्यात आलेले शंभर बॉक्स कुणी पचवले  हा संशोधनाचा विषय ठरत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये कोणतेही तथ्य नाही ; परंतु त्यातील संभाषणाची सत्यता पडताळून पाहिली जाईल . तर आरोपी मार्फत दबावतंत्र असू शकते . जी . आर . औताडे , पोलिस निरीक्षक , धडगाव
बातमी शेअर करा
Previous Post

रनाळा गावाजवळून ४ लाख ९० हजाराचा काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा शासकीय तांदुळ पकडला

Next Post

प्रकाशात येथे पाच दिवसाचे गणपतीचे भावपूर्वक विसर्जन

Next Post
प्रकाशात येथे पाच दिवसाचे गणपतीचे भावपूर्वक विसर्जन

प्रकाशात येथे पाच दिवसाचे गणपतीचे भावपूर्वक विसर्जन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add