Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पिंजारी मन्सूरी पंच जमाततर्फे बारा जोडप्यांचा सामूहिक विवाह

team by team
February 12, 2023
in राजकीय
0
पिंजारी मन्सूरी पंच जमाततर्फे बारा जोडप्यांचा सामूहिक विवाह
तळोदा  l प्रतिनिधी
पिंजारी मन्सूरी पंच जमात समाजिक संस्था तळोदा यांच्या तर्फे बारा जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा थाटात संपन्न झाला.  या सामूहिक विवाहात गुजरात, मध्य प्रदेश जोडप्यांचा ही समावेश होता.
                 विवाहात जोडप्यांना संसार उपयोगी वस्तू ही देण्यात आल्यात.   यावेळी शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी, मौलाना शोएब रजानुरी, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंगदादा पाडवी, डॉ. शशिकांत वाणी, भरत भाई माळी, अजयभैया परदेशी, मा. संजय माळी, सौ. भाग्यश्रीताई योगेश चौधरी,  निसार दादा मकरणी, योगेश भाऊ चौधरी, प्रा. सुधीरकुमार माळी, नगरसेवक गौरव वाणी, नगरसेवक हेमालाल मगरे, मुख्याध्यापक जितेंद्र माळी, माजी उप नगराध्यक्ष गौतमचंद जैन, प्रा. विलास डामारे, रा.का.पा. चे हितेंद्र क्षत्रिय , अनिता परदेशीं, शिवसेनेचे जितेंद्र दुबे, कैलास चौधरी,
योगेश मराठे, संदीप परदेशीं, आनंद सोनार, अमानोद्दीन शेख, नंदू जोहरी, महेंद्र कलाल, विशाल भावासार, रितेश पाडवी, डॉ. देविदास शेंडे, अरविंद पाडवी, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे वैशिष्टे म्हणजे म्हसदी येथील् सुप्रसिद्ध दिपक रत्नाकर दिक्षित( गणु महाराज ) म्हसदी प्र. नेर तालुका साक्री जिल्हा धुळे हे उपस्थित होते. याच बरोबर पिंजारी जमात अध्यक्ष जाविद हाजी हसन पिंजारी, शकील शफी पिंजारी, शकील इस्माईल पिंजारी, नासिर पिंजारी, सादिक पिंजारी, फिरोज़ कालु पिंजारी, मुनाफ दिलावर पिंजारी, साबीर अबू पिंजारी, इरफान  फकिरा पिंजारी, जाविद  अब्बास, असलम पिंजारी, सलीम पिंजारी.आरीफ पिंजारी,  मुनव्वर् पिंजारी, याकूब अय्युब पिंजारी, जाकीर सिकंदर. आदिंनी मेहनत घेतली. यावेळी समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

सुरत-भुसावल पॅसेजरमध्ये प्रवाशांना चाकु चा धाक दाखवुन लुटणार्‍या तिघांना अटक

Next Post

शासकीय ईतमामात फौजदार दारासिंग पावरा यांच्या अंत्यविधी

Next Post
शासकीय ईतमामात फौजदार दारासिंग पावरा यांच्या अंत्यविधी

शासकीय ईतमामात फौजदार दारासिंग पावरा यांच्या अंत्यविधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add