Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

चावरा स्कूल मध्ये वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा उत्साहात

team by team
February 10, 2023
in शैक्षणिक
0
चावरा स्कूल मध्ये वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा उत्साहात

म्हसावद l प्रतिनिधी

नंदूरबार येथील चावरा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ‘इन्सानियत’ या विषयावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . चावरा स्कूलने 2022- 23 साठी ‘ सायन्स फॉर ह्युम्यानिटी ‘ ही वार्षिक संकल्पना अंगिकारली होती. या अनुषंगाने या वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी इंग्रजी हिंदी गीत गायन पोवाडा नृत्य नाटिका सादर केले.

कार्यक्रमाचे उद्घाटन नंदुरबार येथील जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया विजयकुमार गावित यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ.फादर शीजन थॉमस उपस्थित होते.या सांस्कृतिक कार्यक्रमात चावरा स्कूलचे 500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि इन्सानियत विषयावर सर्व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

कार्यक्रमाच्या प्रस्ताविक शाळेचे मुख्याध्यापक फादर टेनी परक्का यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात नमूद केले की, आज आपण विज्ञानाच्या आधारे माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे व येणाऱ्या पिढी मध्ये मानवीय गुण जोपासले गेले पाहिजेत. सूत्रसंचालन प्रथम शहा, तिथि शहा, फातिमा कोठावाला, जारा मर्चंट, शरयु शिंदे, मीत पटेल यांनी केले. आभार सिस्टर अनु यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी शाळेचे उपमुख्याध्यापक फादर सीजीन व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पी.टी.ए सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

उसाने भरलेल्या ट्रॅक्टरचा अपघात, प्रहार शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे माणुसकीचे दर्शन

Next Post

बसची ट्रॅक्टरला धडक, भीषण अपघातात २१ जण जखमी

Next Post
बसची ट्रॅक्टरला धडक, भीषण अपघातात २१ जण जखमी

बसची ट्रॅक्टरला धडक, भीषण अपघातात २१ जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add