Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आष्टे येथे नांगरणी करण्यास विरोध केल्याच्या कारणावरुन दोघांविरोधात गुन्हा

team by team
February 10, 2023
in क्राईम
0
पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार : तालुक्यातील आष्टे येथे नांगरणी करण्यास विरोध केल्याच्या कारणावरुन वाद झाल्याने दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील आष्टे येथील शितल दिपक शेवाळे या त्यांचे पती, सासू, सासरे व आत्ये सासू यांच्यासोबत आष्टे शिवारातील गट क्र.१०३/३ या शेतात नांगरणीसाठी ट्रॅक्टर घेऊन गेले. यावेळी किशोर शिवाजी शेवाळे व वैशाली शिवाजी शेवाळे यांनी नांगरणी करण्यास विरोध करीत ट्रॅक्टरच्यापुढे झोपून ट्रॅक्टरला शेतात जाण्यापासून रोखले. तसेच किशोर शेवाळे यांच्या हातातील विळा हिसकावित असतांना शितल शेवाळे यांचे सासरे गुलाब गजमल शेवाळे यांच्या छातीजवळ विळा लागून दुखापत झाली.

यावेळी वाद सोडवित असतांना साक्षीदारांनाही विळा लागून किरकोळ दुखापत झाली. याबाबत शितळ शेवाळे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात दोघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३४१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.मुकेश ठाकरे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

वाहनाची दुचाकीला धडक ; तरुण जखमी

Next Post

सोरापाडा येथे सुरू असलेल्या यात्रोत्सवात युवतीची छेड काढण्यावरून झाला वाद

Next Post
पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

सोरापाडा येथे सुरू असलेल्या यात्रोत्सवात युवतीची छेड काढण्यावरून झाला वाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add