Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

 राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी योगेश्वर बुवा तर सचिव पदी प्रभू तडवी यांची नियुक्ती

team by team
February 9, 2023
in राजकीय
0
 राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी योगेश्वर बुवा तर सचिव पदी प्रभू तडवी यांची नियुक्ती
म्हसावद  l   प्रतिनिधी
    सन 2023/24 या वर्षाच्या राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारणीत योगेश्वर बुवा यांची जिल्हाध्यक्षपदी पुनश्च नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी केली आहे . तर सचिव पदी प्रभू तडवी यांची नियुक्ती करण्यात आली. उर्वरित कार्यकारणी खालील प्रमाणे ॲड. रूपसिंग वसावे अक्कलकुवा जिल्हा कायदेशीर सल्लागार ,
केवलसिंह राजपूत जिल्हा उपाध्यक्ष ,विजय वळवी सहसंघटक, रमेश पाटील उपाध्यक्ष, चेतन इंगळे सहसचिव, रवींद्र पाडवी मुख्य संघटक, मंगेश वळवी उपाध्यक्ष, गिरधर मोरे कार्याध्यक्ष, महेश पाटील उपाध्यक्ष, प्रशांत राजपूत संपर्कप्रमुख ,सुमित्रा वसावे महिला मुख्य संघटक,स‌ईद कुरेशी उपाध्यक्ष यांची नुकतीच नियुक्ती नंदुरबार जिल्ह्याचे नूतन जिल्हाध्यक्ष योगेश्वर बुवा यांनी केली आहे.
        या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती बद्दल राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम, राष्ट्रीय सचिव रमेश देसाई, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वैभव पाटील यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
बातमी शेअर करा
Previous Post

सुलतानपूर येथील 4 खेळाडू राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

Next Post

नंदुरबार जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणातील अमर्याद संधी : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post
नंदुरबार जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणातील अमर्याद संधी : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणातील अमर्याद संधी : पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add