Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक, चार जण जखमी

team by team
February 9, 2023
in क्राईम
0
मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक, चार जण जखमी
नवापूर l प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वर गेल्या आठ वर्षापासून रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्यामुळे अनेक अपघात घडत आहे. काही ठिकाणी ठेकेदाराद्वारे रस्ता अर्धवट करून वनवे मधूनच दोन्ही साईड हुन वाहने ये जा करत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
विसरवाडी आणि गंगापूर दरम्यान वळण रस्त्यातील पुलाजवळ एकाच रस्त्यावरून दोन्ही बाजूची वाहने येजा सुरू असल्याने. दोन मालवाहू ट्रकची समोरासमोर भीषण धडक होऊन मोठा अपघात झाला आहे. या अपघातात आयशर टेम्पो चालक गंभीर जखमी झाल्याची प्रत्यक्ष दर्शनी माहिती दिली आहे. तर तीन जण किरकोळ जखमी झाले आहे. स्थानिक नागरिकांनी अपघात स्थळी धाव घेत जखमींना तात्काळ विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले आहे. दरम्यान विसरवाडी पोलीस सदर अपघाताबाबत अधिक तपास करीत आहे.
राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम निष्काळजीपणे सुरू असल्यामुळे वारंवार अपघात होत आहे. ठेकेदार जे एम म्हात्रे कंपनीने बेजबाबदारपणे काम केल्यामुळेच अपघातांची संख्या वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

युवकाच्या खून प्रकरणी संशयित आरोपीना फाशीची शिक्षा देण्याची भोई समाज सेवा संघाची मागणी

Next Post

नंदूरबार येथे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते आज विविध विकास कामांचे भूमिपूजन

Next Post
ॲड.के.सी.पाडवी यांच्या उलट्या बोंबा : आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित

नंदूरबार येथे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते आज विविध विकास कामांचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add