Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

व्हॉट्अप स्टेटस ठेवणे पडले महागात, चार जणांविरूध्द गुन्हा

team by team
February 6, 2023
in क्राईम
0
व्हॉट्अप स्टेटस ठेवणे पडले महागात, चार जणांविरूध्द गुन्हा

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार शहरात दोन धर्मात तेढ निर्माण होईल असे व्हॉट्अप स्टेटस ठेवले म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार शहरातील चार युवकांनी आपल्या मोबाईलवर दोन धर्मात तेढ निर्माण करणारे व्हॉट्अप स्टेटसमुळे सार्वजनिक शांतता टिकण्यास भादक होईल अशी कृती करून सदर धार्मिक कारणावरून दोन धर्मामध्ये एकोपा टिकण्यास बाधक ुती केले म्हणून पोलीस नाईक नरेंद्र देविदास देवराज याचा फिर्यादीवरून दिनेश देविदास भोपे रा.गुरूकूलनगर, २ (नंदुरबार), जितेश राजु श्रीखंडे रा.गोंधळीगल्ली (नंदुरबार) यांच्याविरूध्द भादंवि कलम ५०५, (१) (ब) (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पुढील तपास पोसई प्रविण पाटील करीत आहेत. तर दुसर्‍या घटनेत पोलीस हवालदार सुनिल वामन मोरे यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पवन राजेंद्र माळी रा.लहान माळीवाडा, सागर सुरेश लोहार (रा.हटदरवाजा, एकनंबर शाळेजवळ,नंदुरबार) यांच्याविरूध्द भादंवि कलम १, ५०५, (१) (ब) (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचाप्रकरणी पुढील तपास पोसई सागर आहेर करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातील १ हजार ६४ रेशन दुकाने राहणार बंद

Next Post

मांडवी येथे स्पिरीटसह साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post
मांडवी येथे स्पिरीटसह साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

मांडवी येथे स्पिरीटसह साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add