Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण व उत्कर्षा रुपवते नंदुरबार जिल्हा दौरा

team by team
February 4, 2023
in राज्य
0
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण व उत्कर्षा रुपवते नंदुरबार जिल्हा दौरा

नंदूरबार l प्रतिनिधी

 राज्य महिला आयोगाच्या सदस्या श्रीमती दीपिका चव्हाण व श्रीमती उत्कर्षा रुपवते या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
मंगळवार 7 फेब्रुवारी,2023 रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय, नवापूर येथे आढावा बैठक. बैठकीत महिलाविषयक प्रकरणांचा आढावा, महिलांच्या सुरक्षिततेबाबत सद्यस्थिती, आयसीसी कमिटी, वात्सल्य समिती, महिला व मुलींसाठी शासकीय वसतिगृह, आश्रमशाळा, उपजिल्हा रुग्णालय, समुपदेशन केंद्र व विविध योजनांची माहिती, बालविवाह संदर्भातील आढावा घेणार आहेत.
 दुपारी 12 ते 12.30 वाजता  नवापूर पोलीस स्टेशनला भेट व महिला दक्षता समिती व इतर विभागाचा आढावा. दुपारी 12.30 ते 1.30 वाजता उपजिल्हा रुग्णालय,नवापूर येथे महिला सामान्य विभाग (जनरल वार्ड) भेट व आढावा. दुपारी 1.30 ते 2.30 वाजेपर्यंतर राखीव. दुपारी 2.30 ते 3.30 वाजता आदिवासी विभागांतर्गत खडकी  किंवा बोरचक आश्रमशाळेस भेट.  दुपारी 4 ते 5 वाजता राज्य महिला आयोग मान्यताप्राप्त समुपदेशन केंद्र, नवापूर येथे भेट. सायंकाळी 5 वाजता नंदुरबार विश्रामगृहाकडे प्रयाण.
बुधवार 8 फेब्रुवारी,2023 रोजी  सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय, धडगांव येथे आढावा बैठक. बैठकीत महिलाविषयक प्रकरणांचा आढावा, महिलांच्या सुरक्षिततेबाबत सद्यस्थिती, आयसीसी कमिटी, वात्सल्य समिती, महिला व मुलींसाठी शासकीय वसतिगृह आश्रमशाळा, उपजिल्हा रुग्णालय, समुपदेशन केंद्र व विविध योजनांची माहिती, बालविवाह संदर्भातील आढावा घेणार आहेत.
 दुपारी 12 ते 12.30 वाजता  धडगांव पोलीस स्टेशनला भेट, महिला दक्षता समिती व इतर विभागाचा आढावा. दुपारी 12.30 ते 1.30 वाजता उपजिल्हा रुग्णालय,धडगांव येथे महिला सामान्य विभाग (जनरल वार्ड) भेट व आढावा. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2.30 ते 3.30 वाजता मांडवी ता.धडगांव आश्रमशाळेस भेट. 4 ते 5 वाजता राज्य महिला आयोग मान्यताप्राप्त समुपदेशन केंद्र, धडगांव येथे भेट. सायंकाळी 5 वाजता नंदुरबार विश्रामगृहाकडे प्रयाण.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हास्तरीय एफ.सी.बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन

Next Post

बंदे मे है दम : गणेश माळीची शिक्षणाची जबाबदारी घेत आ.राजेश पाडवी यांनी स्वीकारले पालकतत्व

Next Post
बंदे मे है दम : गणेश माळीची शिक्षणाची जबाबदारी घेत आ.राजेश पाडवी यांनी स्वीकारले पालकतत्व

बंदे मे है दम : गणेश माळीची शिक्षणाची जबाबदारी घेत आ.राजेश पाडवी यांनी स्वीकारले पालकतत्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

आ.चंद्रकांत रघुवंशींच्या स्थानिक आमदार विकास निधीतून तिघा दिव्यांगांना ई-सायकलीचे वाटप

February 12, 2026
तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

तोरणमाळ महोत्सव तयारीचा आढावा : पर्यटक सुविधांवर विशेष भर

February 12, 2026
थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज  आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

थकीत झालेल्या घरपट्टी मध्ये दंडात्मक व्याज आकारण्याच्या निर्णयाला उबाठा शिवसेना गटाचा विरोध

February 12, 2026
थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

थकबाकीदार व्यवसायांवर नगरपालिकेची धडक कारवाई; 20 दुकाने सील

February 12, 2026
जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास  मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

जिल्हा वार्षिक योजनेत आराखड्यास मान्यता उपशीर्षक : 607 कोटींची मागणी; शासनाकडून 137 कोटींचे संकेत

February 12, 2026
नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add