Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बंदे मे है दम : गणेश माळीची शिक्षणाची जबाबदारी घेत आ.राजेश पाडवी यांनी स्वीकारले पालकतत्व

team by team
February 4, 2023
in राजकीय
0
बंदे मे है दम : गणेश माळीची शिक्षणाची जबाबदारी घेत आ.राजेश पाडवी यांनी स्वीकारले पालकतत्व
नंदूरबार l प्रतिनिधी
संपूर्ण मतदारसंघाला प्रेरणा मिळावी अशी कहाणी आहे.शहादा तालुक्यातील असलोद या गावातील  8 वर्षाच्या गणेश अनिल माळी ची त्याच्या शिक्षणाची जबाबदारी घेत गणेशला  लागणाऱ्या सर्वच शासकीय सेवा  मिळण्यासाठी आ.राजेश पाडवी यांनी कंबर कसली आहे.
जन्मताच गणेशला दोघे हात नाहीत; मात्र परिस्थितीवर मात करत अतिशय जिद्दीने गणेश आज सामान्य माणसाप्रमाणे आपले जीवन जगतोय, अगदी पायाने सर्वच काम करतोय.
सध्या इयत्ता दुसरीत शिक्षण घेणाऱ्या गणेश अनिल माळी  यांची शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी साहेब यांनी गणेशची भेट घेतली. असून त्याचा संघर्षशील व जिद्दीचा जीवनप्रवास जाणून घेत..
त्यांची शिक्षणाची जबाबदारी घेत गणेशला  लागणाऱ्या सर्वच शासकीय सेवा  मिळण्यासाठी प्रयत्न करणार, तसेच कृत्रिम हाताची व्यवस्था कशी होईल यासाठी प्रयत्न करीत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या दीपिका चव्हाण व उत्कर्षा रुपवते नंदुरबार जिल्हा दौरा

Next Post

प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून धारदार शस्त्राने  तरुणाचा खून, संशयित स्वतः पोलीस ठाण्यात झाला हजर, गुन्हा दाखल

Next Post
नंदूरबार येथे धारधार शस्त्राने तरुणाचा झाला खून, तणावाचे वातावरण

प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून धारदार शस्त्राने  तरुणाचा खून, संशयित स्वतः पोलीस ठाण्यात झाला हजर, गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add