नाशिक | प्रतिनिधी
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या मतमोजणीस आज सकाळी आठ वाजेपासून सुरूवात झाली होती. मतपत्रिकांची छाननी करून वेगवेगळे गठ्ठे करत २८ टेबलांवर मतमोजणी सुरु आहे. सत्यजित तांबे तब्बल २९ हजार ४६५ मतांनी विजयी झाले.
नाशिक पदवीधरमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यामध्ये सरळ लढत झाली पाचव्या फेरी अंती सत्यजित तांबे २९ हजार ४६५ मतांनी विजयी झाले.
पाचवी फेरी अखेर
नाशिक विभाग विधानपरिषद पदवीधर मतदारसंघ निवडणूक अपडेट 2022 – 23
एकूण मतदान – 1 लाख 29 हजार 615
➡️ *सत्यजित सुधीर तांबे* : 68999
➡️ *शुभांगी भास्कर पाटील* 39534
➡️ रतन कचरु बनसोडे :2645
➡️ सुरेश भिमराव पवार :920
➡️ अनिल शांताराम तेजा :96
➡️ अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर :246
➡️ अविनाश महादू माळी :1845
➡️ इरफान मो इसहाक :75
➡️ ईश्वर उखा पाटील :222
➡️ बाळासाहेब रामनाथ घोरपडे :710
➡️ ॲड. जुबेर नासिर शेख :366
➡️ ॲड.सुभाष राजाराम जंगले :271
➡️ नितीन नारायण सरोदे :267
➡️ पोपट सिताराम बनकर :84
➡️ सुभाष निवृत्ती चिंधे :151
➡️ संजय एकनाथ माळी :187
➡️ वैध मते :116618
➡️ अवैध मते :12297
➡️ एकूण :129615
➡️कोटा:58310








