Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची वाहनाला धडक ; दोन ठार

team by team
January 26, 2023
in क्राईम
0
वाहनाची दुचाकीला धडक, तरुण जखमी

नंदूरबार l प्रतिनिधी

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर जामली गावाजवळ ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरने वाहनाला धडक दिल्याने दोन जण ठार झाल्याची घटना घडली.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, सुनिल रमण बागले, उमेश सुनिल बागले व त्यांच्यासोबत असलेले तीन प्रवासी हे लग्नकार्यायासाठी अक्कलकुवा येथून नैनशेवडी येथे त्यांच्या वाहनाने (क्र.जी.जे.१६ बीबी ५३२३) अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गाने जात होते. यावेळी एका ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर (क्र.जी.जे.२६ एबी १८२४) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात ट्रॅक्टर चालवून जामली गावाच्या उतारावरील रस्त्यावर वाहनाला धडक दिल्याने अपघात घडला.

 

 

 

घडलेल्या अपघातात सुनिल बागले, उमेश बागले हे दोघेजण ठार झाले. तसेच त्यांच्यासोबत असलेले तीन प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत रमण भावडू बागले यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), ३३७, ३३८, २७९, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४, १८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश गावित करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

उमर्दे येथे शिवीगाळ करुन दमदाटी

Next Post

चरणमाळ घाटात वाहन चालकास मारहाण

Next Post
चरणमाळ घाटात वाहन चालकास मारहाण

चरणमाळ घाटात वाहन चालकास मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add