Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आमलाण येथे दोघांना मारहाण, परस्पर फिर्यादीतून आठ जणांविरोधात गुन्हा

team by team
January 21, 2023
in क्राईम
0
आमलाण येथे दोघांना मारहाण,  परस्पर फिर्यादीतून आठ जणांविरोधात गुन्हा

नंदुरबार l  प्रतिनिधी

 

नवापूर तालुक्यातील आमलाण येथे मारहाण केल्याच्या संशयातून मारहाणीत दोघांना दुखापत झाली असून परस्पर फिर्यादीतून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर तालुक्यातील आमलाण येथील दिवानजी नपऱ्या गावित यांनी यांनी घराशेजारी राहणाऱ्या दाज्या शिवा गावित यांना मारहाण केल्याच्या संशयातून अरु गोमा, परमेश गोमा, बाबा व अन्य एक इसम यांनी दिवानजी गावित यांना हाताबुक्यांनी व स्टीलच्या पाईपने मारहाण करुन दुखापत केली. तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत दिवानजी गावित यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.भटू माळवे करीत आहेत.

 

 

 

तसेच दाज्या शिवा गावित यांनी दिलेल्या परस्पर फिर्यादीत म्हटले आहे की, घराच्या बांधकामात जेसीबीच्या सहाय्याने मुरुम टाकत असतांना थोडा मुरुम रोहित रविदास गावित यांच्या संडासाच्या टाकीवर पडला याचा याग आल्याने दाज्या गावित यारंना रोहित रविदास गावित, दिवानजी नपऱ्या गावित, तुषार दिवानजी गावित, अजित बाबजी गावित यांनी कुऱ्हाडीच्या उलट्या दांड्याने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत दाज्या गावित यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३२५, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गुमानसिंग पाडवी करीत आहेत.

 

बातमी शेअर करा
Previous Post

धानोऱ्यात दोघा बहिणींना मारहाण

Next Post

डी.आर.शाळेत आनंद बाजार उत्साहात

Next Post
डी.आर.शाळेत आनंद बाजार उत्साहात

डी.आर.शाळेत आनंद बाजार उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add