Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोकाट कुत्र्यांमुळे धास्तावले नवापूरकर 

team by team
January 19, 2023
in राजकीय
0
मोकाट कुत्र्यांमुळे धास्तावले नवापूरकर 
नवापूर l प्रतिनिधी
नवापुर शहरात मोकाट फिरणान्या कुत्र्यांचा बंदोबस्त होणे बाबत चे निवेदन नवापुर शरतील कचेरी रॉड परिसरातील नागरिकांनी मुख्यधिकारी सप्नील मुधलवाडकर यांना दिले आहे.
त्यांनी निवेदना मध्ये म्हटले आहे की नवापुर शहरातील पोलिस स्टेशन रोड नवापुर परिसरातील नागरिक आपणकडे निवेदन सादर करितो की, पोलिस स्टेशन रोड नवापूर परिसरात अनेक मोकाट कुत्रे फिरतात, व येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तिच्या मागे लागतात तसेच वाहन चालवणंऱ्याच्या मागे धावतात यामुळे अनेक दुचाकी चलविणारे नागरिकांचा घाबरून अपघात झाला आहेत व त्यांना गंभीर जखमा देखील झाल्या आहेत. तसेच कोंबड्या बकऱ्या, मांजरी यांच्या मागे लागून चावा घेतात. रात्री, पहाटे बाहेरगावाहून येणाऱ्या व्यक्तींच्या मागे लागुण चावा घेतात.
यांच्या परिसरात लहान मुले खेळत असताना त्यांचाही मागे धावतात व त्याना ही चावा घेतात किंवा  घाबरून खेळणारी मुले पडतात व त्यांना जखमा देखील झालेल्या आहेत तरी आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही
करून मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. यामुळे कोणाची  जीवित हानी झाल्यास याची सर्वस्वी जवाबदारी हि नवापुर नगरपरिषद प्रशासनाची राहील याची नोंद घेऊन असे निवेदना मध्ये म्हटले आहे निवेदनावर रहिवासी मनोज बोरसे,दिपक भावसार,यश पगारे,दिनेश नगराळे,हेमंत पाटील,आबा मोरे,उमर शेख,सोहेब शेख,आसिफ कपाटवाला,दिपक मोरे सह असंख्य नागरीकांचा सह्या आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

खा.डॉ. हिना गावित यांच्या हस्ते विद्यापीठ विकास मंच सिनेट सदस्यांचा सत्कार

Next Post

धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अँपचे उद्घाटन

Next Post
धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अँपचे उद्घाटन

धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या अँपचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add