Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खा.डॉ. हिना गावित यांच्या हस्ते विद्यापीठ विकास मंच सिनेट सदस्यांचा सत्कार

team by team
January 19, 2023
in राजकीय
0
खा.डॉ. हिना गावित यांच्या हस्ते विद्यापीठ विकास मंच सिनेट सदस्यांचा सत्कार
नंदुरबार l  प्रतिनिधी
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत  विद्यापीठ विकास मंच नंदुरबार जिल्हा
कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, विद्यापीठ विकास मंच नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने अधिसभा निवडणूका तयारी साठी पूर्व व वर्तमान कार्यकर्ता एकत्रीकरण घेण्यात आले. यात  राज्यपालद्वारे निर्देशित आलेल्या व्यवस्थापन परिषद सदस्य व अधिसभा सदस्यांचे सत्कार करण्यात आले व नुकतेच झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले प्राचार्य व संस्थाचालकांचा  देखील सत्कार करण्यात आला.
या एकत्रीकरणात विद्यापीठ विकास मंचाच्या कार्याची माहिती सांगणाऱ्या अंकाचे देखील अनावरण करण्यात आले. या वेळी मंचावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खा. डॉ. हिना गावित, अभाविप देवगिरी प्रदेश उपाध्यक्ष मनीष जोशी, अभाविप विभाग संघटनमंत्री शुभंम स्वामी, अभाविप नंदुरबार जिल्हा प्रमुख दिनेश खरात सर,शहर मंत्री निखिल महाजन होते. तर कार्यक्रमाला नवनिर्वाचित अधिसभा सदस्य व अभाविप पूर्व कार्यकर्ते, वर्तमान कार्यकर्ते, हितचिंतक आदि उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

कनिष्ठ महाविद्यालयात करियर मार्गदर्शन व समुपदेशन

Next Post

मोकाट कुत्र्यांमुळे धास्तावले नवापूरकर 

Next Post
मोकाट कुत्र्यांमुळे धास्तावले नवापूरकर 

मोकाट कुत्र्यांमुळे धास्तावले नवापूरकर 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add