Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दुचाकी पार्क करण्याच्या कारणावरुन एकावर चाकूने वार

team by team
January 17, 2023
in क्राईम
0
वाहनाची दुचाकीला धडक, तरुण जखमी

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार  शहरातील एका रेडीमेड दुकानासमोर दुचाकी पार्क करण्याच्या कारणावरुन एकाच्या गळ्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला असता सदर वार चुकविल्याने हातावर दुखापत केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील चिंचपाडा भिलाटी येथील दिपक शामा ठाकरे याने गोपी रेडीमेड ड्रेस कलेक्शन दुकानासमोर दुचाकी पार्क करीत असतांना सचिन आप्पा बाबर याला बाजूला व्हा, असे सांगितले. याचा राग आल्याने सचिन बाबर याने दिपक ठाकरे यांना जिवेठार मारण्याच्या उद्देशाने चाकूने गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला असता सदर वार दिपक ठाकरे यांनी चुकविल्याने त्यांच्या हातावर दुखापत झाली.

 

 

 

तसेच सचिन बाबर यांच्या सोबत असलेल्या तिघा अनोळखी इसमांनी दिपक ठाकरे यांना हाताबुक्यांनी मारहाण केली व शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत दिपक ठाकरे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात भादंवि कलम ३०७, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक स्नेहदिप शिंदे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या विविध मागण्यांबाबत धरणे आंदोलन 

Next Post

पातोंडा येथे कुऱ्हाडीने वार करुन जिवेठार मारण्याचा प्रयत्न, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Next Post
मोटार सायकल चोरी करणारा सराईत स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, ४ दुचाकी जप्त

पातोंडा येथे कुऱ्हाडीने वार करुन जिवेठार मारण्याचा प्रयत्न, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add