Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रीय युवा दिनानिमित्त विद्यापीठस्तरीय प्रश्नमंजुषेत 481 विद्यार्थ्यांचा सहभाग

team by team
January 16, 2023
in शैक्षणिक
0
राष्ट्रीय युवा दिनानिमित्त विद्यापीठस्तरीय प्रश्नमंजुषेत 481 विद्यार्थ्यांचा सहभाग
शहादा  l   का.प्र.
    पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा येथील  राष्ट्रीय सेवा  योजना एककातर्फे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त विद्यापीठ स्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
      युवकांना स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाविषयी  माहिती व्हावी या उद्देशाने प्रश्नावली तयार करण्यात आली. या उपक्रमात संपूर्ण विद्यापीठ परिसरातील  481 विद्यार्थ्यानी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना ई-मेल द्वारे प्रमाणपत्र देण्यात आले. रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. वजीह अशहर यांनी तांत्रिक नियोजन हाताळले. तसेच कार्यक्रम अधिकारी प्रा .राजेंद्र पाटील व डॉ. वर्षा चौधरी यांनी प्रश्नावली पूर्ण केली. उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठ परिसरातील सर्व रासेयो कार्यक्रम अधिकाऱ्यांनी सहकार्य केले.
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील,  प्राचार्य डॉ. आर.एस.पाटील, उपप्राचार्य डॉ. एम.के.पटेल, डॉ. एस.डी. सिंदखेडकर यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
बातमी शेअर करा
Previous Post

शहादा कनिष्ठ महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा 

Next Post

अपंग युनिट समायोजित प्राथमिक शिक्षकांना वेतन अदा, प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुरावाला यश 

Next Post
अपंग युनिट समायोजित प्राथमिक शिक्षकांना वेतन अदा, प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुरावाला यश 

अपंग युनिट समायोजित प्राथमिक शिक्षकांना वेतन अदा, प्रहार शिक्षक संघटनेच्या पाठपुरावाला यश 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add