Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माध्यमिक विद्यालय बिलाडी त.सा शाळेत आनंद मेळावा साजरा

team by team
January 16, 2023
in शैक्षणिक
0
माध्यमिक विद्यालय बिलाडी त.सा शाळेत आनंद मेळावा साजरा
शहादा  का.प्र.
    जीवन साधना विद्याप्रसारक मंडळ लोणखेडा संचलित माध्यमिक विद्यालय बिलाडी त.सा शाळेत आनंद मेळावा साजरा करण्यात आला.
 आनंद मेळाव्यात शालेय विद्यार्थ्यांकडून विविध पाक कलायुक्त पदार्थ तयार करण्यात आले. त्यात इडली डोसा,उसळ,भेळ,पाववडे,दहिवडे मॅच्युरियन,व्हेज बिर्याणी,पोहे पाणीपुरी,दहिपुरी,खमंग, चाट कटोरी,पॉपकॉर्न ,पास्ता पापड मसाला,आप्पे ,वेफर्स इत्यादी व्यंजन विद्यार्थ्यांनी तयार केले. सर्वप्रथम मान्यवरांच्या उपस्थित प्रतिमापूजन करण्यात आले.
त्यात बिलाडी गावाचे सरपंच जवाहरलाल पाटील, बामखेडा गावाचे सरपंच सखाराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते मधुभाई पाटील,वसंतभाई पाटील, ज्येष्ठ नागरिक रामसिंग गिरासे,बिलाडी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वंदना पाटील, जि.प चे मुख्याध्यापक सचिन पत्की व समस्त गावकरी आरोग्यसेविका,अंगणवाडी सेविका यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पाककलेच्या आलेल्या यजमान  गावकरी,जेष्ठनागरिक गावातील लोक,गृहिणी व विद्यार्थ्यांनी आस्वाद घेतला.  विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात व्यापार व व्यवहार कसा करावा याचे ज्ञान व्हावे यासाठी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना पाटील, शिक्षकवृंद मनीषा पाटील,शुभांगी पाटील,सचिन बागले,मिलिंद पगारे,प्रवीण मोरे,हर्षल चौधरी, छोटू सोनवणे व सिद्धार्थ सामुद्रे व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत शहादा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Next Post

शहादा कनिष्ठ महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा 

Next Post
शहादा कनिष्ठ महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा 

शहादा कनिष्ठ महाविद्यालयात वादविवाद स्पर्धा 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add