Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डिसेंबर मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचा खर्च सादर न केल्यास होणार अपात्र

team by team
January 14, 2023
in राजकीय
0
जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना; नागरिकांना अर्ज व निवेदने स्थानिक स्तरावर देता येणार
नंदुरबार l  प्रतिनिधी
जिल्ह्यात १८ डिसेंबर रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये खर्चाचा हिशोब सादर न करणाऱ्या उमेदवारांवर अपात्रेची कारवाई सुरू करण्यात येणार असून २० जानेवारी २०२३ पर्यंत निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी (महसूल प्रशासन ) नितीन सदगीर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
  नंदुरबार जिल्ह्यामध्ये १८ डिसेंबर २०२२ रोजी 123 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका पार पडल्या. या निवडणूकीमध्ये सरपंच पदाकरीता 394 उमेदवार व सदस्य पदाकरीता 2 हजार 456 असे एकूण 2 हजार 850 उमेदवारांनी  निवडणूक लढविली आहे.
 प्रत्यक्ष निवडणूक लढविणाऱ्या व बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांनी निवडणूक काळातील निवडणूक खर्चाचा हिशेब  २० जानेवारी २०२३ पर्यंत जमा करणे आवश्यक आहे. खर्चाचा हिशोब सादर न केल्यास त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 अन्वये अपात्र करण्याची कारवाई करण्यात येईल. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी श्री.सदगीर यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

म्हसावद -इस्लामपूर रस्त्यावर दोन मोटर सायकलींचा भीषण अपघात एक जण ठार, दोन जण गंभीर जखमी

Next Post

नागरीक तुम्हाला महसुल देतात, नगरपालिकेचे सुखसोयी उपलब्ध करुन देणे आवश्यक : भाजपा तालुका अध्यक्ष भरत गावीत 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

आरोग्य, शिक्षण आणि पाण्याला प्राधान्य : पालकमंत्री हसन मश्रीफ

April 18, 2026
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बॅडमिंटन कोर्टाचे नामकरण व उद्घाटन

April 18, 2026
नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

नटावद जि. प. गटात डॉ. हिना गावित यांनी साधला संवाद

April 13, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add