Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नाशिक पदवीधर निवडणूकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण 

team by team
January 13, 2023
in राजकीय
0
नाशिक पदवीधर निवडणूकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण 
नंदुरबार
महाराष्ट्र विधानपरिषद नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची द्विवार्षिंक निवडणूक २०२२-२३ साठी सोमवार 30 जानेवारी,2023 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर नेमलेले सर्व अधिकारी-कर्मचारी, सूक्ष्म निरीक्षक व क्षेत्रीय अधिकारी यांचे प्रशिक्षण आज जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसा मुंडा सभागृहात संपन्न झाले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, प्र.उपजिल्हा निवडणूक अधिकारी शाहूराज मोरे, तहसिलदार उल्हास देवरे, भाऊसाहेब थोरात, मिलिंद कुलकर्णी, गिरीश वखारे, रामजी राठोड आदी उपस्थित होते.
यावेळी श्री.मोरे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती देवून मतपेट्या, डमी मतपत्रिका, निवडणूक संबंधित विविध फॉर्म्स व  विविध नमूने हे हाताळण्यासाठी उपलब्ध करून दिले. यावेळी मतपेट्या हाताळण्याबाबतची एक चित्रफीतही प्रशिक्षणार्थ्यांना दाखविण्यात आली. या प्रशिक्षणाचे नियोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसिलदार वामन चौरे, आशा सोनवणे तसेच संदीप रामोळे, गवळी, किशोर भांदुर्गे, गोकुळ पाटील, ओम कुलकर्णी यांनी केले. प्रशिक्षणास मोठ्या संख्येने निवडणुकीसाठी नेमलेले अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

डी. आर. हायस्कूल मध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी

Next Post

लोकेश मकरंद पाटील याचे सीए परीक्षेत सुयश

Next Post
लोकेश मकरंद पाटील याचे सीए परीक्षेत सुयश

लोकेश मकरंद पाटील याचे सीए परीक्षेत सुयश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026
मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

February 28, 2026
जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add