Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेची कार्यकारिणी बिनविरोध, जिल्हाध्यक्षपदी राजू पाटील तर उपाध्यक्षपदी महादू हिरणवाळे यांची निवड

team by team
January 10, 2023
in राज्य
0
नंदुरबार जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेची कार्यकारिणी बिनविरोध, जिल्हाध्यक्षपदी राजू पाटील तर उपाध्यक्षपदी महादू हिरणवाळे यांची निवड
नंदुरबार l
नंदुरबार जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी राजू ऊर्फ राजाराम पाटील तर उपाध्यक्ष महादू हिरणवाळे यांची बिनविरोध निवड झाली. संघटनेच्या हितासाठी कार्य करण्याची ठरविण्यात आले.
नंदुरबार जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेची बैठक  नेहरू नगरातील पत्रकार भवनात घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज चौधरी होते. यावेळी आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतींना उजाळा देऊन बैठकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी साप्ताहिक वृत्तपत्राच्या संपादक व प्रतिनिधी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेची जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली. यात जिल्हाध्यक्षपदी राजू पाटील उर्फ राजाराम पाटील, उपाध्यक्षपदी महादू हिरणवाळे, सरचिटणीसपदी विष्णू पाटील, कोषाध्यक्ष दिनेश सोनवणे, कार्याध्यक्षपदी किसन जाधव, प्रसिद्धी प्रमुख जगदीश ठाकुर, सहकोषाध्यक्ष दीपक सोनार, सदस्यपदी सुबोध अहिरे, प्रवीण चव्हाण, दिलीप बडगुजर, शैलेंद्र ईशी यांची निवड करण्यात आली यावेळी एकजूट होऊन काम करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तसेच वर्षभर विविध कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार हंसराज चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन जगदीश ठाकुर यांनी केले. मावळते अध्यक्ष सतीश गोसावी यांनी नवनियुक्त अध्यक्षांकडे पदभार सोपविला. याप्रसंगी बापू ठाकरे, सतीश गोसावी, प्रल्हाद आल्हाट, महादू हिरणवाळे, राजू पाटील, ज्ञानेश्वर गवळे, दिलीप बडगुजर, सुबोध अहिरे, किसन जाधव, दिनेश सोनवणे, राजेंद्र पवार, सुभाष राजपूत, जगदीश ठाकुर, अशोक शिरसाठ, वैभव करवंदकर, अकील पिंजारी, किशोर गवळी, शैलेंद्र ईशी, दीपक सोनार, विष्णू पाटील हंसराज चौधरी, प्रवीण चव्हाण, जितेंद्र जाधव, सुमानसिंग राजपूत, प्रशांत चौधरी, प्रेमचंद राजपूत आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

वनक्षेत्रात अवैधरित्या उत्खनन करणारा जेसीबी वन विभागाच्या पथकाने घेतला ताब्यात 

Next Post

सरपंचांनी कुपोषणास हद्दपार करण्याचा निर्धार केला

Next Post
सरपंचांनी कुपोषणास हद्दपार करण्याचा निर्धार केला

सरपंचांनी कुपोषणास हद्दपार करण्याचा निर्धार केला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026
मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

February 28, 2026
जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add