Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वनक्षेत्रात अवैधरित्या उत्खनन करणारा जेसीबी वन विभागाच्या पथकाने घेतला ताब्यात 

team by team
January 10, 2023
in क्राईम
0
वनक्षेत्रात अवैधरित्या उत्खनन करणारा जेसीबी वन विभागाच्या पथकाने घेतला ताब्यात 
नवापूर l प्रतिनिधी
नवापूर व नंदुरबार येथील वन पथकाने कारवाई करीत नंदुरबार तालुक्यातील भांगडा वनक्षेत्रात अवैधरित्या उत्खनन करणारा जेसीबी वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेतला.
रविवारी नवापूर वनक्षेत्रपाल, नंदुरबार रोहयो वनपरिक्षेत्र व नवापूर प्रादेशिक वनपरिक्षेत्राचे कर्मचारी भांगडा वनक्षेत्रात गस्त घालत असताना वनक्षेत्रात एके ठिकाणी जेसीबीद्वारे अवैधरित्या उत्खनन होत असल्याचे दिसून आले. पथकाने जेसीबी जप्त करून नवापूर येथे जमा केला. या जेसीबीची किंमत बाजारभावानुसार ३० लाख रुपये आहे. याप्रकरणी भांगडा वनरक्षक यांच्याकडे वन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई धुळे वनसंरक्षक एच. एम. हौशिंग, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, विभागीय वन अधिकारी संजय पाटील, सहायक
वनसंरक्षक धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनात नवापूर वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल, वनरक्षक अरविंद निकम, किसन वसावे, नयना हाडस, भिवाजी दराडे वनरक्षक कल्पेश अहिरे, कमलेश वसावे, संतोष गायकवाड, अनिल वळवी, अमोल गावित, गिरीश वळवी, उदयसिंग पाडवी, दीपाली पाटील, भाग्यश्री पावरा, रवी गिरासे, दिलीप गुरव व रोहयो वनपरिक्षेत्रातील सर्व संरक्षण मजूर यांनी केली.
बातमी शेअर करा
Previous Post

प्रधानमंत्री जिवन ज्योती विमा योजनेअंर्तगत वारसांना दोन लाखाचा धनादेश वितरीत

Next Post

नंदुरबार जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्र संघटनेची कार्यकारिणी बिनविरोध, जिल्हाध्यक्षपदी राजू पाटील तर उपाध्यक्षपदी महादू हिरणवाळे यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026
मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

February 28, 2026
विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून यशाचे उत्तुंग शिखर गाठावे: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

February 28, 2026
जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add