Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माजी प्राचार्य डॉ.व्ही.एस.श्रीवास्तव यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रोफेसर एस.एम.एल. गुप्ता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

team by team
January 8, 2023
in राष्ट्रीय
0
माजी प्राचार्य डॉ.व्ही.एस.श्रीवास्तव यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रोफेसर एस.एम.एल. गुप्ता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.व्ही. एस. श्रीवास्तव यांना रसायनशास्रात संशोधन क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीमुळे रसायनशास्रात सर्वात महत्वाचा मानला जाणारा भारतीय रसायनशास्त्र परिषदेकडून दिला जाणारा  प्रो. एस. एम. एल. गुप्तां यांच्या समारणार्थ  दिला राष्ट्रीय पुरस्कार 2022 पुरस्काराने नुकतेच उत्तरप्रदेशचे राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल, शिक्षणमंत्री देवेंद्र उपाध्याय, आग्रा विद्यापीठाचे कुलगुरू श्रीमती डॉ. आशु राणी ,भारतीय रसायनशास्त्र परिषदचे अध्यक्ष जी.सी.सक्सेना यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
पुरस्कारात त्यांना 15000 रुपये आंतरराष्ट्रीय सिटेशन प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले , त्यांच्या या यधबद्दल न ता वि समितीचे चेअरमन माजी आमदार चद्रकांत रघुवंशी व्हा चेअरमन मनोज रघुवंशी , संस्थेचे समन्वयक डी.एम.एस. रघुवंशी , प्रभारी प्राचार्य डॉ.महेंद्र रघुवंशी, उपप्राचार्य प्रा.एन.जे सोमाणी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
बातमी शेअर करा
Previous Post

तालुका विज्ञान प्रदर्शनाची शेजवा येथे तयारी

Next Post

वैंदाणे शिवारातून कापूस चोरी 

Next Post
वैंदाणे शिवारातून कापूस चोरी 

वैंदाणे शिवारातून कापूस चोरी 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026
आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

August 11, 2026
देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

August 11, 2026
माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add