Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथे भाजपातर्फे अजित पवार यांच्या पूतळ्याचे दहन

team by team
January 4, 2023
in राजकीय
0
तळोदा येथे भाजपातर्फे अजित पवार यांच्या पूतळ्याचे दहन
तळोदा l प्रतिनिधी
 राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षक होते सांगत इतिहासावर विवादित वक्तव्य केल्याने भारतीय जनता पक्ष तर्फे त्यांच्या पूतळ्याचे दहन करण्यात आले.
भारतीय समाज मनाचे मानबिंदू ,मराठी मनाचे राजे, हिंदू धर्माभिमानी,  धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाचा अवमान करणाऱ्या राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा जाहीर निषेध तळोदा येथील भाजपा आमदार कार्यालयासमोर भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ शशिकांत वाणी  यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत, अजित पवार यांच्या विरोधात घोषणा देत,
त्यांचा प्रतिमेला काळे फासून , पूतळ्याचे दहन करून निषेध व्यक्त करण्यात आला.व श्री पवार यांनी जनतेची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे.यावेळी नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, भाजप शहराध्यक्ष योगेश चौधरी,भाजयूमो जिल्हा उपाध्यक्ष शिरीषकुमार माळी, कैलास चौधरी,गौरव वाणी, राजेंद्र राजपुत, योगेश चव्हाण,नगरसेवक सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे भाजपातर्फे भरत गावीत यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांच्या प्रतीकात्मक बॅनरला जोडे मारुन निषेध

Next Post

तळोदा येथे राष्ट्रवादीतर्फे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

Next Post
तळोदा येथे राष्ट्रवादीतर्फे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

तळोदा येथे राष्ट्रवादीतर्फे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add