Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे देवगिरी चित्रसाधना शॉर्ट फिल्म फेस्टिवल पोस्टर अनावरण

team by team
January 4, 2023
in राज्य
0
नंदुरबार येथे देवगिरी चित्रसाधना शॉर्ट फिल्म फेस्टिवल पोस्टर अनावरण

नंदुरबार | प्रतिनिधी

नंदुरबार-येथील काकासाहेब हिरालाल चौधरी महाविद्यालयात देवगिरी चित्रसाधना शॉर्ट फिल्म फेस्टीवल पोस्टरचे अनावरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना फिल्म फेस्टिवलबाबत माहिती देण्यात आली.

देवगिरी चित्रसाधना प्रस्तुत डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय आणि अजिंठा फिल्म सोसायटी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजन दि.११ व १२ फेब्रुवारी २०२३ रोजी डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे. यासाठी जिल्हास्तरावर सदर फिल्म फेस्टिवलचे पोस्टर अनावरण करण्यात येत आहे. या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा संयोजक जितेंद्र लुळे यांनी नंदुरबार येथील काकासाहेब हिरालाल चौधरी महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांना या फिल्म फेस्टिवलबाबत माहिती दिली.

तसेच प्रतिष्ठानचे सचिव रुपेश चौधरी, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.चंद्रकांत वाणी, प्रा.दिपक वरसाळे, प्रा.सोनल मोरे यांच्या हस्ते पोस्टर अनावरण करण्यात आले. यावेळी  महाविद्यालयाचे उपस्थित होते.  सदर शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये नंदुरबार जिल्ह्यातून ज्यांना फिल्म पाठवायच्या असतील त्यांनी जितेंद्र लुळे (८३०८४९०१००) यांचेशी संपर्क साधावा, असे आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अकुशल कामगारांचे खोटे हजेरी पत्रके भरुन साडे आठ लाखाची फसवणुक, तत्कालीन तांत्रिक सहाय्यक व ग्रामरोजगार सेवकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

तळोदा येथे गुटका विक्रेत्यांवर कारवाई २५ हजारांचा गुटका पकडला

Next Post
वाहनाची दुचाकीला धडक, तरुण जखमी

तळोदा येथे गुटका विक्रेत्यांवर कारवाई २५ हजारांचा गुटका पकडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add