Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अकुशल कामगारांचे खोटे हजेरी पत्रके भरुन साडे आठ लाखाची फसवणुक, तत्कालीन तांत्रिक सहाय्यक व ग्रामरोजगार सेवकाविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
January 4, 2023
in क्राईम
0
बलवंड येथे रोटावेटरमध्ये अडकून चालक ठार

नंदुरबार | प्रतिनिधी

अकुशल कामगारांचे खोटे हजेरी पत्रके भरुन ८ लाख ३३ हजार ४९६ रुपये कामगारांच्या खात्यावर वर्ग करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन तांत्रिक सहाय्यक व ग्रामरोजगार सेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  रनाळे भागमधील भोणे ता.जि.नंदुरबार या ग्रामपंचायतीला मनरेगा अंतर्गत भोणे शिवारातील शाना उत्तम माळी यांच्या शेतापासून हौसाबाई वेडू माळी यांच्या शेतापर्यंत खडीकरण व माती कामाचा ११०० मीटर शेत रस्ता दि.१२ मे २०२२ रोजी गटविकास अधिकारी तथा सहगट कार्यक्रम अधिकारी मनरेगा नंदुरबार यांनी मंजूर केला होता.

 

 

 

दि.८ सप्टेंबर २०२२ रोजी भोणे ग्रामस्थांनी भोणे शिवारातील खडीकरण व माती कामाच्या ११०० मीटर शेतरस्त्याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रारी अर्ज दिला. त्यात म्हटले होते की, इंजिनिअर व ठेकेदार यांनी प्रशासनाची दिशाभूल करुन पाच मस्टरांची रक्कम काढून घेतले होते.  त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकार्‍यांनी सदर कामाबाबत चौकशी करुन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला.

 

 

 

 

 

त्यात यातील नमुद आरोपीतांनी आपसात संगनमत करुन अकुशल कामगारांचे खोटे हजेरी पत्रके भरुन अकुशल कामगार मजुरी रक्कम ८ लाख ३३ हजार ४९६ रुपये रक्कम अकुशल कामगारांच्या खात्यावर वर्ग करण्याबाबत हजेरीपत्रके नंदुरबार पंचायत समितीकडेस पाठवून शासनाची फसवणूक केली. तसेच सदर कामकाजाची मोजमाप पुस्तिका ही वरील दोघांची गहाळ केली आहे. याबाबत ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सागर रविंद्रसिंग राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तत्कालीन तांत्रिक सहाय्यक स्वप्नील संजय सोनवणे, भोणे येथील ग्रामरोजगार सेवक समाधान चिंधा धनगर यांच्याविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२०, ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

अमृत काळात भारत ठरणार आधुनिक विज्ञानाची सर्वात मोठी प्रयोगशाळा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Next Post

नंदुरबार येथे देवगिरी चित्रसाधना शॉर्ट फिल्म फेस्टिवल पोस्टर अनावरण

Next Post
नंदुरबार येथे देवगिरी चित्रसाधना शॉर्ट फिल्म फेस्टिवल पोस्टर अनावरण

नंदुरबार येथे देवगिरी चित्रसाधना शॉर्ट फिल्म फेस्टिवल पोस्टर अनावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add