Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मासे धरताना शॉक लागून युवकाचा मृत्यू

team by team
January 2, 2023
in क्राईम
0
मासे धरताना शॉक लागून युवकाचा मृत्यू

नंदूरबार l प्रतिनिधी

तळोदा तालुक्यातील रोझवा पुनर्वसन क्रमांक चार येथे नाल्यात मासे धरताना शॉक लागून युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबत मयत युवकाचे वडील सुकन्या जंगल्या पावरा रा.रोझवा पुनर्वसन ता.तळोदा यांनी तळोदा पोलीस स्टेशनला खबर दिली.

त्यानुसार 31 डिसेंबरच्या पहाटे साडेचार च्या सुमारास गढीकोठडा गावाजवळील नाल्यात त्यांच्या मुलगा राकेश पावरा (वय 22) हा इतर तीन मित्रासह मासे पकडण्यास गेला होता. तेथे विद्युत तारेवर आकडा टाकून मासे पकडण्यासाठी तार पाण्यात सोडली. तेव्हा राकेश पावरा हा पाण्यात पडला व त्याला शॉक लागला. त्यावेळी त्याचे मित्र किमसिंग पावरा, दुधल्या पावरा, विश्राम पावरा यांनी त्याला तात्काळ बाहेर काढले व आपल्या मोटरसायकलवर तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

त्यावेळी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश पवार यांनी त्यांची तपासणी करून त्यास पहाटे साडेपाचला मयत घोषित केले.मयताच्या वडिलांनी दिलेल्या खबरीवरून तळोदा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल राजधर जगदाळे हे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

लग्नाच्या तीन दिवसांनी अपघातात कॅनडा येथे नोकरीला असलेल्या युवकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

Next Post

अखेर नंदुरबार, नवापूर व तळोदा या तिघा पालिकांवर बसले प्रशासक

Next Post
इलेक्ट्रीक मोटर चोरणारा सराईत टोळी जेरबंद, ३० हजाराचा मुद्देमाल हस्तगत

अखेर नंदुरबार, नवापूर व तळोदा या तिघा पालिकांवर बसले प्रशासक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या क्रीडा व सांस्कृतिक कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ

February 26, 2026
भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

भालेर येथे संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त गाव व शाळा स्वच्छतेचा उपक्रम

February 26, 2026
नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

नंदुरबार जिल्हा बाल विवाह मुक्त करण्यासाठी जागृती रथास मान्यवरांकडून हिरवी झेंडी

February 26, 2026
शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर

शिवसेना प्रणित शिवशक्ती वाहतूक सेनेची कार्यकारणी जाहीर

February 26, 2026
नंदुरबार मधील बेघर आदिवासींच्या घरकुल प्रकरणी रघुवंशी यांनी दिशाभूल करणे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

नंदुरबार मधील बेघर आदिवासींच्या घरकुल प्रकरणी रघुवंशी यांनी दिशाभूल करणे थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार

February 26, 2026
प्रधानमंत्री किसान मानधन योजना: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

प्रधानमंत्री किसान मानधन योजना: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये पेन्शन

February 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add