नंदुरबार | प्रतिनिधी-
संसदरत्न खासदार तथा राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ.हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त नवापूर येथे हृदय व पोटाचे रोग निदान शिबिर शहराध्यक्ष प्रणव सोनार यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आले होते.
यावेळी जिल्हा सरचिटणीस राजू गावित,अलसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष ऐजाज शेख,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भीमसिंग पाडवी,निलेश प्रजापती,रमलाभाई राणा,शहर सरचिटणीस अजय गावित,सौरव भामरे,कुणाल दुसाने,उपाध्यक्ष स्वप्नील मिस्त्री,भावीन राणा,जिल्हा सदस्य दुर्गाताई वसावे,महिला अध्यक्ष जिगिशाबेन राणा ,संदीप अग्रवाल,घनश्याम परमार,नरेश नाईक,कमलेश छत्रीवाला,कल्पेश अग्रवाल,मोहित अग्रवाल उपस्थित होते.सूत्रसंचालन सुनिल पवार यांनी केले .