नंदुरबार | प्रतिनिधी-
नंदुरबार येथे ड्रिम कन्स्ट्रक्शनचे संचालक इंजि.किरण तडवी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी नंदुरबार येथे ड्रिम कन्स्ट्रक्शनचे संचालक इंजि.किरण तडवी यांच्या वाढदिवसानिमित्त नंदुरबार शिवसेना उपतालुका प्रमुख तथा उमर्दे खुर्दे येथील उपसरपंच सागर साळुंखे व नंदुरबार येथील जगतापवाडी शिवसेना शाखा प्रमुख प्रफुल्ल खैरनार यांनी फुलहार टाकुन सत्कार करत शूभेच्छा दिल्या.