Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा तालुक्यात बार्टी मार्फत वृक्षारोपण पंधरवडा साजरा

team by team
June 28, 2021
in सामाजिक
0
तळोदा तालुक्यात बार्टी मार्फत वृक्षारोपण पंधरवडा साजरा

तळोदा । प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे स्वायत्त संस्था डाँ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या मार्फत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संपूर्ण राज्यात वृक्षारोपण पंधरवडा साजरा करण्यात आला.
     भविष्यात अँक्सिजनचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येकाने झाडे लावून त्याचे संगोपन करणे काळाची गरज आहे असे मार्गदर्शन करत तालुक्यातील समतादूत मार्फत दि.५ जून ते २६ जून २०२१ या कालावधीत प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, खेड्यापाड्यात, प्रशासकीय  कार्यालयात वृक्षारोपण करुन वृक्षारोपण पंधरवडा साजरा करण्यात आला.
      जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बार्टीचे महासंचालक यांच्या आदेशान्वये  तसेच नंदुरबार जिल्हा प्रकल्प अधिकारी भानुदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बार्टीचे तळोदा तालुका समतादूत कल्पना ठाकरे यांनी तळोदा तालुक्यातील दहा गावात सरपंच, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक शिक्षक, ग्रा.प.कर्मचारी, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने आमलाड, सलसाडी, भंवर, पोलिस स्टेशन तळोदा, दलेलपूर, चिनोदा, धवळीविहीर, हलालपूर, काझीपूर, तळवे आदी गावात जि.प.शाळा, अंगणवाडी केंद्र, आरोग्य केंद्र, सार्वजनिक क्षेत्र या ठिकाणी एकूण ५५ झाडे लावण्यात आलेत. त्यात वड, पिंपळ, जाभुंळ, कडूलिंब, गुलमोहर, चिंच, सिताफळ, साग, पारस, महू आदी विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. यासाठी बार्टीचे तळोदा तालुका समतादूत कल्पना ठाकरे यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे खासदार डॉ.हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त हृदय व पोटाचे रोग निदान शिबिर उत्साहात

Next Post

लुपिन फाऊंडेशनचे संस्थापक डॉ.देशबंधू गुप्ता यांच्या पुण्यतिथी निमित्त सेवा दिवस साजरा

Next Post
लुपिन फाऊंडेशनचे संस्थापक डॉ.देशबंधू गुप्ता यांच्या पुण्यतिथी निमित्त सेवा दिवस साजरा

लुपिन फाऊंडेशनचे संस्थापक डॉ.देशबंधू गुप्ता यांच्या पुण्यतिथी निमित्त सेवा दिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add