Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

उमर्दे ते कोठली रस्त्यावर ॲपेरिक्षाची दुचाकीला धडक ; तिघे जखमी

team by team
December 27, 2022
in क्राईम
0
बलवंड येथे रोटावेटरमध्ये अडकून चालक ठार

नंदुरबार  l

तालुक्यातील उमर्दे ते कोठली रस्त्यावर ॲपेरिक्षाने दुचाकीला धडक दिल्याने तिघेजण जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी ॲपेरिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुकयातील उमर्दे बु. येथील किंजल दिनकर आगळे त्यांचे काका राजू आगळे व बहिण प्रियंका राजू आगळे हे तिघेजण दुचाकीने (क्र.एम.एच.१९ एटी ८२२२) कोठली ते उमर्दे रस्त्याने जात होते. यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या ॲपेरिक्षा चालकाने त्याच्या ताब्यातील ॲपेरिक्षा रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात चालवून उमर्दे गावाजवळ विजय भटू ठाकरे यांच्या शेताजवळ दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला.

 

 

 

 

घडलेल्या अपघातात किंजल आगळे, राजू आगळे व प्रियंका आगळे यांना दुखापत झाली. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले. याबाबत किंजल आगळे यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात ॲपेरिक्षा चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक वंतु गावित करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार शहरातील विमल विहारात घरफोडी

Next Post

मोलगी गावाजवळ वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Next Post
नंदूरबार येथून मक्यासह ट्रक पळविला

मोलगी गावाजवळ वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add