Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ऊसाने भरलेल्या ट्रकची आयशरला धडक ; तरुण ठार, सहा प्रवासी जखमी

team by team
December 24, 2022
in क्राईम
0
कवली गावाजवळ  वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

नंदुरबार | प्रतिनिधी

 

अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील आरटीओ नाक्याजवळ ऊसाने भरलेल्या ट्रक आयशर वाहनाच्या टपला घासून गेल्याने २२ वर्षीय तरुण खाली रस्त्यावर पडल्याने गंभीर दुखापत होवून मृत्यू झाला. तर आयशरमधील सहा प्रवासी जखमी झाले.

 

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धुळे तालुक्यातील शिंदखेडा येथील साबरहट्टी भिलाटी येथील कल्पेश रमेश कुवर हे त्यांचे ठेकेदार नरेश शाम भील यांच्या मुलाच्या जावुळसाठी देवमोगरा माता येथे कार्यक्रमाला आयशर वाहनाने (क्र.एम.एच.१८ बीजी १८८१) शिंदकेडा येथून ७५ प्रवाशांना घेवून जात होते. यावेळी सागबाराकडून ऊसाने भरलेल्या ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगात चालवून  खापर आरटीओ नाक्याजवळ आयशर वाहनाच्या उजव्या बाजूला टपला घासून गेल्याने रविंद्र देवानंद सोनवणे (वय २२, रा.साबरहट्टी ) ता.शिंदखेडा जि.धुळे हा तरुण खाली रस्त्यावर पडल्याने गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

 

 

तसेच आयशर वाहनातील सहा जणांना गंभीर दुखापत झाली. याबाबत कल्पेश कुवर यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, मोटार वाहन कायदा कलम १७७, १८४, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.उल्हास ठिंगळे करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

निमा फोरम महिला अध्यक्षपदी डॉ विद्या चौधरी तर डॉ निलोफर शेख सेक्रेटरी

Next Post

वाहनाच्या धडकेत अनोळखीचा मृत्यू

Next Post
बलवंड येथे रोटावेटरमध्ये अडकून चालक ठार

वाहनाच्या धडकेत अनोळखीचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026
धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

धक्कादायक: महिला वसतिगृहातील विद्यार्थिनींवर विषप्रयोगाचा कट; एकाला अटक, दोघे फरार

June 24, 2026
नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add