नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील मिशन मराठी प्राथमिक शाळेत नाताळनिमित्त घोडा गाडीसह रॅली कडण्यात आली.

यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक राजेश वळवी, जे एच पठारे आर. के. वळवी, संतोष देशपांडे, नूतनवर्षी वळवी, स्नेहलता कालू, मुख्याध्यापिका सुषमा पाडवी, प्रल्हाद राजभोज भानुदास गोसावी आदी उपस्थित होते.








