Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मुंबई सेंट्रल ते दोंडाईचा दरम्यान उद्यापासून नविन प्रवाशी रेल्वे धावणार,आठवडयात तीन दिवस धावणार

team by team
December 22, 2022
in राष्ट्रीय
0
मुंबई सेंट्रल ते दोंडाईचा दरम्यान उद्यापासून नविन प्रवाशी रेल्वे धावणार,आठवडयात तीन दिवस धावणार

नंदूरबार l प्रतिनिधी

भुसावळ बांद्रा टर्मिनस खान्देश एक्स्प्रेसच्या प्रचंड प्रतिसादामुळे तमाम खान्देशातील प्रवाशांची खान्देश एक्स्प्रेस दररोज करण्याची मागणी होती परंतु मध्य रेल्वेच्या जळगाव भुसावळ स्थानकांवर तांत्रिक अडचणींमुळे शक्य होत नव्हते यावर पश्चिम रेल्वे ने पर्याय काढत दोंडाईचा स्थांनकापावेतो नविन मुंबई सेंट्रल ते दोंडाईचा ०९०५१ व दोंडाईचा ते मुंबई सेंट्रल ०९०५२ हि गाडी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे.

पश्चिम खान्देशच्या प्रवाशांसाठी थेट मुंबई सेंट्रल जाण्यासाठी नविन हंगामी प्रवाशी रेल्वे दि.२३ डिसेंबर पासुन ३१ मार्च पावेतो प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत असुन सदर गाडी रविवार ,मंगळवार व शुक्रवार रोजी रात्री ११.५५ मिनीटांनी मुंबई सेंट्रल येथुन सुटेल प्रवासादरम्यान दादर, बोरीवली, वापी, बलसाड, नवसारी, चलथान, भे, बारडोली, व्यारा, नवापुर, नंदुरबार या ठिकाणी थांबुन सकाळी ८.०५ मिनीटांनी दोंडाईचा येथे पोहोचेल.

दोडांईचाहुन सोमवार बुधवार व शनीवारी रात्री १०.१५ मिंनीटांनी सुटेल तर मुंबई सेंट्रल येथे सकाळी ६ वा.पोहचेल.
सदर गाडी दोंडाईचा रेल्वे स्थानकांवर दिवसभरात एक फेरी उधनासाठी धावणार असुन सकाळी ११.३० वा.दोडांईचाहुन उधनासाठी सुटेल व उधना येथे दुपारी २.३०वा.पोहचेल उधना येथुन ४.३० वा दोंडाईचासाठी निघेल व दोंडाईचा येथे सायंकाळी ७.३० वा.पोहचेल.दरम्यान उधणा ते पुणे रेल्वे सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

गायरान जमिनीवरील अतिक्रमणप्रकरणी २४ जानेवारीपर्यंत उच्च न्यायालयाची स्थगिती

Next Post

 मंदिर चोरीचा गुन्हा 24 तासात उघडकीस आणल्याबद्दल शहादावासीयांकडून पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील व पथकाचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add