Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथे पावणेचार कोटी रुपयांत फसवणूक, नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
December 21, 2022
in क्राईम
0
बलवंड येथे रोटावेटरमध्ये अडकून चालक ठार
नंदुरबार l प्रतिनिधी
शासनाकडून पाच हजार रुपये मोफत मिळणार असल्याचे आमिष दाखवून महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेवून त्यांच्या नावावर कर्ज घेत कर्जाची रक्कम न देता तीन कोटी ७२ लाख २ हजार ९१४ रुपयांत कर्जदार महिलांची व मायक्रोफिन कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी नऊ संशयितांविरुद्ध नंदूरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार येथील अविनाश जगदीश भालेराव,शिलाबाई सोनवणे रा.ठाणेपाडा,सुशिला पाडवी रा.नांदरखेडा , हिराबाई चौरे रा.टाकलीपाडा, कल्पना वळवी रा.वासदरे ,नामदेव वळवी रा.नळवे,गुजरभवाली ,भुरीबाई भिल रा.चौपाळे ,रुकसान शेख रा.नंदुरबार  व जाहेंदा रा.नंदुरबार यांनी संगनमत अशिक्षित व गरीब महिलांना शासनाकडून पाच हजार रुपये मोफत मिळणार असल्याचे अमिष दाखवून महिलांकडून कागदपत्रे घेवून त्यांच्या नावावर कर्ज मंजूर करुन घेवून कर्जदारांना कर्जाची पूर्ण रक्कम न देता उर्वरित रक्कम स्वत:कडे ठेवून कर्जदार महिलांची व मायक्रोफिन लिमिटेड कंपनीची तब्बल तीन कोटी ७२ लाख २ हजार ९१४ रुपयांत फसवणूक करण्यात आली आहे.
याप्रकरणी कंपनीचे झोनल मॅनेजर अंकुशसिंग कृष्ण कुमारसिंग गहलोद यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलीसांत भादंवि कलम ४२०,४०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकरी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते यांनी १९ डिसेंबर रोजी भेट दिली आहे.याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते करत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

डी. आर. हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात फिटले डोळ्याचे पारणे 

Next Post

सावधान : आलेल्या फोनला दिले उत्तरामुळे झाली एकाची सव्वा लाखात ई-फसवणूक

Next Post
चौपाळे येथे एकास लोखंडी पाईपने मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

सावधान : आलेल्या फोनला दिले उत्तरामुळे झाली एकाची सव्वा लाखात ई-फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add