Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पेन्शनर दिनानिमीत्त 75 वर्ष पूर्ण करणाऱ्या सभासदाचा सन्मान 

team by team
December 19, 2022
in राज्य
0
पेन्शनर दिनानिमीत्त 75 वर्ष पूर्ण करणाऱ्या सभासदाचा सन्मान 
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील अखील भारतीय रेल्वे पेन्शनर  असोसिएशनतर्फे  पेन्शनर दिना निमीत्त 75 वर्ष पूर्ण करणाऱ्या सभासदाचा सन्मान भारतीय स्टेट बॅकेच्या सभागृहात स्टेट बॅकेचे मुख्य प्रबंधक राजेशकुमार मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी महामंत्री बी.डी.परमार,अध्यक्ष वाय.के.पाठक,बॅकेचे संजय धामणकर,स्वामीनाथ शुक्ला,अदि उपस्थित होते.कार्यक्रमात 75 वर्ष पूर्ण करणाऱ्या एकनाथ चौधरी,भिकाभाई वसावे,वाय.डी.माळी,इंदास चित्ते,गोपाळ पाटील,रामचंद्र परदेशी,सुपडू पाटील,लक्ष्मी कुलकर्णी,लिलाबाई निकुभे, यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.साप्रसंगी पेन्शनर संघटनेच्या सभासदांना बॅकेकडून मिळणाऱ्या सेवेबाबत समाधान व्यक्त करुन बॅकेत वयोवृध्द पेन्शनरांना बसण्यासाठी स्वतंत्र जागा मिळावी तसेच बॅकेत पेन्शन घेण्यास असमर्थ असणाऱ्या सभासदांना मेडीकल प्रमाणपत्रानुसार त्यांच्या वारसाकडे पेन्शन मिळण्याची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली.
यावर प्रबंधक मिश्रा यांनी सकारात्मक भुमिका घेऊन लवकरच स्वतंत्र बसण्यासाठी जागा उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगितले.तसेच दर महिन्याला मेडीकल प्रमाणपत्र देऊन पेन्शन देण्यात येणार असल्याचे सांगितले.तर परमार यांनी रेल्वे पेन्शनरांना लवकरच 5 टक्के दराने महागाई भत्त्यांचा हप्ता मिळणार असल्याची व मेडिकल अलाऊन्स ही वाढवून मिळणार असल्यांची माहिती दिली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रमोद मुळये यांनी मानले.कार्यक्रमास रेल्वे पेन्शनर मोठया संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

लहुजी शक्ती सेनेमार्फत थेट कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांच्या अडचणी शिथिल करण्याची मागणी

Next Post

अभिनव विद्यालयातील खेळाडूंचे शालेय जिल्हास्तरीय विविध स्पर्धेत घवघवीत यश

Next Post
अभिनव विद्यालयातील खेळाडूंचे शालेय जिल्हास्तरीय विविध स्पर्धेत घवघवीत यश

अभिनव विद्यालयातील खेळाडूंचे शालेय जिल्हास्तरीय विविध स्पर्धेत घवघवीत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add