Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

म्हसावद येथील ग्रुपग्रामपंचायतीसाठी चुरशीची लढत , आज मतदान

team by team
December 18, 2022
in राजकीय
0
म्हसावद येथील ग्रुपग्रामपंचायतीसाठी चुरशीची लढत ,  आज मतदान
म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील म्हसावद येथील ग्रुप ग्रामपंचायत ची सार्वत्रिक निवडणूक ही आज 18 तारखेला होत असून एकूण 6662 मतदार हे मतदानाचा हक्क बाजाविणार आहे.
   ही निवडणूक ही गावातील एकूण सहा वार्डातुन होत आहे यात सरपंच पदासाठी एकूण सहा उमेदवार असून 17 सदस्य साठी दोन्ही पॅनल चे एकूण 17 प्रमाणे सरळ लढत आहे तसेंच दोन सरपंच पॅनल चे असून बाकी उर्वरित तीन उमेदवार हे अपक्ष आहेत.लोकशाही पॅनल चे एकूण 17 तर ग्राम विकास पॅनल चे 17 आहेत तर अपक्ष सदस्य पाच आहेत यात वार्ड क्र.3 येथे एक,वार्ड क्र.4 येथे एक.वार्ड क्र.5 येथे दोन तर वार्ड क्र.6 येथे एक असे एकूण पाच उमेदवार आहेत.
तसेच यात एकूण सरपंच पदासाठी पाच तर सदस्य पदासाठी 34 व पाच अपक्ष असे एकूण 39 उमेदवार  निवडणूकिव्हा रिंगणात उभे आहेत यात कोणता पॅनल चा विजय होतो तर कोणता अपक्ष उमेदवार निवडून येतो ते सर्व मतदान मोजणी च्या दिवशी समजेल. मतमोजणी ही लगेच  20 डिसेंबर रोजी होणार आहे.
   यात वार्ड क्र.1 येथे 1062,वार्ड क्र.2 येथे 1313,वार्ड क्र.3 येथे 821,वार्ड क्र.4 येथे 1103,वार्ड क्र.5 येथे 1232,वार्ड क्र.6 येथे 1031, असे एकूण 6662 मतदार आहेत.मतदान जिल्हा परिषद शाळा,साईबाबा कन्या हायस्कुल येथे होणार आहेत
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातील ११७ ग्रामपंचायतीसाठी आज मतदान

Next Post

तळोदा येथे भाजपातर्फे पाकिस्तानी विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांचा करण्यात आला निषेध

Next Post
तळोदा येथे भाजपातर्फे पाकिस्तानी विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांचा करण्यात आला निषेध

तळोदा येथे भाजपातर्फे पाकिस्तानी विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांचा करण्यात आला निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add