Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मारहाण प्रकरणी एकास न्यायालयाने सुनावली दोन वर्षाची शिक्षा

team by team
December 16, 2022
in क्राईम
0
बलवंड येथे रोटावेटरमध्ये अडकून चालक ठार

नंदूरबार |  प्रतिनिधी

 

शहादा तालुक्यातील लक्कडकोट येथील मारहाण प्रकरणी शहादा येथील न्यायालयाने एकास दोषी ठरवत २ वर्ष  २ हजार  रुपये दंड व  दंड न भरल्यास ३० दिवसाची कैदेची शिक्षा सुनावली आहे.

 

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा तालुक्यातील लक्कडकोट येथील जगदीश मुलचंद गोले हा त्यांच्या घरी असतांना मोहन दुलीचंंद गोले हा तेथे आला व त्याने तेथे पडलेल्या विटा साफ करण्याचा कोयत्याने जगदीश गोले यांच्या डोक्यावर व डाव्या हाताच्या पंज्यावर मारले त्यामुळे त्याच्या हाताचा पंजा फॅक्चर झाला. त्याबाबत फिर्यादी याने म्हसावद पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून भादवी कलम ३२६, ३२४,५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास करून तपासाधिकारी यांनी आरोपी मोहन गोले यांच्या विरुध्द शहादा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले.

 

 

 

 

सदर केसमध्ये सरकार पक्षातर्फे ७ महत्वपूर्ण साक्षीदारांचा साक्षीपुरावा नोंदविण्यात आला. सदर साक्षीदारांनी दिलेल्या पुराव्यातून आरोपी याने फिर्यादी याला विटा साफ करण्याच्या कोयत्याने डोक्यावर व डावा हाताच्या पंज्यावर मारुण हाताचा पंजा फॅक्चर केला अशा महत्वपुर्ण पुरावा न्यायालयासमोर आल्याने  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट नं. २ यांनी आरोपी मोहन गोले याला भा.द.वि.क. ३२६ प्रमाणे गुन्हा साबीत झाल्यामुळे त्यास भा.द.वि.क. ३२६ नुसार २ वर्ष साधी कैद व २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३० दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावणी आहे.सदर केसमध्ये सरकारपक्षातर्फे सरकारी अभियोक्त म्हणुन  राहूल डी. बिर्‍हाडे  यांनी  कामकाज पाहीले.

बातमी शेअर करा
Previous Post

मोठ्ठी बातमी : जिल्ह्यात चालत होते बोगस कॉल सेंटर, आंतरराज्य टोळी गजाआड, 3 आरोपीतांसह अडीच लाखाचा मुद्देमाल हस्तगत

Next Post

शेतातील पाण्याची मोटार चोरणारे दोन संशयीत स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Next Post
फसवणूकीच्या गुन्ह्यातील चार वर्षांपासुन फरार आरोपीसे राजस्थान राज्यात ठोकल्या बेड्या

शेतातील पाण्याची मोटार चोरणारे दोन संशयीत स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026
अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

अष्टाने ते रंजनपुर पदयात्रेचे नंदनगरीत स्वागत

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add