Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सारंगखेडा यात्रेत ७० लाखाची शनाया व ५१ लाखाचा शेरा ठरतोय आकर्षण

team by team
December 15, 2022
in राज्य
0
सारंगखेडा यात्रेत ७० लाखाची शनाया व ५१ लाखाचा शेरा ठरतोय आकर्षण

नंदूरबार l प्रतिनिधी

सारंगखेड्याच्या घोडे बाजारात १७०० घोडे दाखल झाले असले तरी बाजारात चर्चा आहे ती शनाया आणि शेराची त्यांचा रुबाब आणि चाल पाहण्यासाठी अश्वशोकीन गर्दी करीत आहेत.

राज्यात प्रसिध्द असलेल्या सारंगखेडा चा घोडे बाजारात चर्चा आहे. ती पंजाब येथून आलेल्या दाखल झालेला अवघ्या ३२ महिन्याच्या शनियाची तिची डौलदार चाल, उंची त्यातील शुभ लक्षणे आणि त्याच सोबत तिच्या किमतीची. पांढराशुभ्र नुकरा जातीचा अश्व आहे. तिचे कान मारवाड आहेत त्यात तिची उंची ७२ इंच इतकी आहे ती देशातील सर्वात उंच घोडी आहे. बाजारात सर्वांचे लक्ष वेधून घेते तिची किंमत अनमोल आहे .

एका अश्व शोकिनाने तिची किंमत ७० लाख लावली मात्र मालकाने तिला दिली नाही. शनियाचा खुराक ची एखाद्या अभिनेत्रीच्या डाएट प्रमाणे काळजी घेतली जाते .तिला दररोज पाच किलो सफरचंद, दूध त्याचप्रमाणे अन्य खुराक दिला जात असतो.

५१ लाखाचा शेरा
घोड्याची किमत त्याची उंची रंग आणि चाल याच्यावर ठरत आसते घोडा जितका रुबाबदार तितकी त्याची किमत तितकी जास्त सारंगखेड्याचा घोडे बाजारात दाखल झालेल्या शेरा ची किमत एक लाख नाही दोन लाख नाही तर तब्बल ५१ लाख आहे आपल्याला प्रश्न पडला असेल याची किमत इतकी का सारंगखेडा घोडा बाजरात दाखल १७०० घोड्यामध्ये रुबाबदार आहे एखाद्या राजा प्रमाणे रुबाबदार आहे तिची उंची63 इंच उंच चाल रुबाबदार आहे त्याची सेवा करण्यासाठी २४ तास ४ मजूर असतात त्याचा खानपान ची विशेष काळजी घेतली जाते त्याला दररोज पाच लिटर दुध एक किलो गावराणी तूप आणि चणाडाळ गहू आणि बाजरी त्याच सोबत कोरडा आणि सुका चारा दिला जात असतो .

सारंखेडा घोडेबाजार दाखल झालेले महागड्या घोड्यांची विक्री हे मालक करत नसतात अश्वप्रदर्शनासाठी हे घोडे सारंखेडा येथे दाखल होतात या घोड्यांच्या ब्लडलाईन आणि इतर गोष्टींमुळे ते अश्व पैदाससाठी वापरले जातात त्यातून या घोड्या मालकांना कोट्यावधी रुपयांचा फायदा होत असल्याचे अश्वतज्ञ जयपाल सिंह रावल सांगतात.
18 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या विश्व सौंदर्य स्पर्धांपासून सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवल मध्ये अधिक रंगत येणार आहे.कोट्यावधी किमतीचे घोडे खरेदी करण्याची आपली क्षमता नसली तरी कोट्यावधी आणि लाख किमतीचे घोडे पाहण्यासाठी चेतक फेस्टिवल भेट देणे जरुरीचे आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आरक्षणाला धक्का लावल्यास सहन करणार नाही : खा.डॉ.हीना गावित

Next Post

जिल्ह्यात आजपासून गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहीम

Next Post
जिल्ह्यात आजपासून गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहीम

जिल्ह्यात आजपासून गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add