Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बोरद येथे सेल्फी पॉईंट व रस्ता काँक्रीटीकरण कामांचे आ.राजेश पाडवी यांच्या हस्ते भूमिपूजन

team by team
December 13, 2022
in राजकीय
0
बोरद येथे सेल्फी पॉईंट व रस्ता काँक्रीटीकरण कामांचे आ.राजेश पाडवी यांच्या हस्ते भूमिपूजन
नंदूरबार l प्रतिनिधी
बोरद येथे निवडणुकीनंतर प्रथमच भाजपाची सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर आ.राजेश पाडवी यांच्या कडून विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आला आहे.
     बोरद गाव म्हटलं म्हणजे तळोदा शहरानंतर तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात वयस्कांसोबत तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने या ठिकाणी मोबाईल धारकांची संख्याही मोठी आहे.त्यामुळे प्रत्येकाला आपला सेल्फी काढण्याचा मोह आवरला जात नाही.ही बाब बोरद येथील भाजपाचे सरपंच, उपसरपंच त्याच बरोबर पंचायत समितीचे उपसभापती विजयसिंग राजपूत यांच्या प्रयत्नांतून आ.राजेश पाडवी यांच्या स्थानिक विकास निधीतून बोरद येथे आकर्षक सेल्फी पाॅईंट मंजूर करून घेतला आहे जेणे करून सेल्फी घेतांना बोरद वासीयांना आपल्या गावाची ओळख दाखवता येणार आहे.
   त्याच बरोबर प्रभाग क्र. ५ मधील काँक्रीट रस्ता ही आ.राजेश पाडवी यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झाला असल्याने वरील दोन्ही कामाचा भूमीपूजनाचा कार्यक्रम  आ.राजेश पाडवी यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.
        या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश वळवी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती लताबाई वळवी,तळोद्याचे नगराध्यक्ष.अजयभैया परदेशी,प्रदेश सदस्य डाॅ.शशिकांत वाणी, जि.प.सदस्या सुनिता पवार,प.स.सदस्य चंदन पवार,शहादा विधानसभा क्षेत्र प्रमुख नारायण ठाकरे,आदिवासी आघाडी प्रमुख दारासिंग वसावे,आदिवासी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष दरबारसिंग पाडवी,माजी.जि.प.सदस्य जितेंद्र पाडवी ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नितीन वसावे,गोपी पावरा तसेच परिसरातील सरपंच उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य हे उपस्थित होते.
      यावेळी बोरद गावाचे  भिलाव,मनोहर भिलाव,ग्रा.स. संतोष ढोडरे,ज्योतिबाई साळवे,निलूबाई ठाकरे,लताबाई पवार,अजय मगरे, शांतीलाल पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मंगेश पाटील यांनी केले तर आभार ग्रामविकास अधिकारी विजय पाटील यांनी मानले. कार्यक्रम व्यवस्थित होणे कामी बोरद दुरक्षेत्राचे गौतम बोराडे सह सर्व कर्मचारी हजर होते.
बातमी शेअर करा
Previous Post

उमर्दे खुर्द येथे आजपासून ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सप्ताहाचे आयोजन

Next Post

शहाद्यात बेघर संघर्ष समितीचे ठिय्या आंदोलन

Next Post
शहाद्यात बेघर संघर्ष समितीचे ठिय्या आंदोलन

शहाद्यात बेघर संघर्ष समितीचे ठिय्या आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add