Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जि.प.मधील काँग्रेसच्या बंडखोर सदस्यांवर कारवाईबाबत सुनावणी दरम्यान जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी सांगितले ….

team by team
December 10, 2022
in राजकीय
0
जि.प.मधील काँग्रेसच्या बंडखोर सदस्यांवर कारवाईबाबत सुनावणी दरम्यान जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी सांगितले ….

नंदुरबार  । प्रतिनिधी

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या  निवडणुकीप्रसंगी  पक्षाचा व्हीप झुगारुन विरोधी पक्षाला मतदान  करणार्‍या काँग्रेसच्या पाच सदस्यांच्या अनर्हतेबाबत  दि.9 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या दालनात सुनावणी झाली.मात्र यावेळी बाजू मांडण्यासाठी  फुटलेल्या काँग्रेस व शिवसेनेच्या सदस्यांच्या बाजूने कोणीही वकील उपस्थितन सल्याने पुढील सुनावणी ३० डिसेंबर रोजी होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या गेल्या महिन्यात झालेल्या जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे सुहास वेच्या नाईक, निलुबाई नटवरसिंग पाडवी, सुरैय्याबी अमीन मक्राणी, श्रीमती हेमलता अरुण शितोळे, प्रकाश फकिरा कोकणी यांनी गटनेते सी.के.पाडवी यांनी काढलेला पक्षादेश झुगारुन विरोधी उमेदवाराला मतदान केले.

याबाबत गटनेता सी.के.पाडवी यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था सदस्य अनर्हता अधिनियम 1986 चे कलम 3 व 7 नुसार संबंधीतांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीबाबत दि.9 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या दालनात सुनावणी झाली.

यावेळी फुटलेल्या काँग्रेस व शिवसेनेच्या सदस्यांच्या बाजूने कोणीही वकील उपस्थित नव्हते.मात्र प्रस्ताव दाखल करणाऱ्यांचा बाजूने संभाजीनगर येथील वकील होते.फुटलेल्या काँग्रेस व शिवसेनेच्या सदस्यांच्या बाजूने कोणीही वकील उपस्थित नसल्याने ही सुनावणी ३० डिसेंबर रोजी होणार आहे. या तारखेला वकील आणावा तरच युक्तिवाद ऐकला जाईल अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिल्या.यावेळी शिवसेनेचे प्रतोत ॲड.राम रघुवंशी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

ध्यास ऊस तोडणी मजुरांच्या कल्याणाचा

Next Post

नंदुरबार जिल्हा तेली कर्मचारी महासंघाचा मेळावा उत्साहात

Next Post
नंदुरबार जिल्हा तेली कर्मचारी महासंघाचा मेळावा उत्साहात

नंदुरबार जिल्हा तेली कर्मचारी महासंघाचा मेळावा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026
आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

August 11, 2026
देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

August 11, 2026
माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add