Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

 कोपर्ली येथे विजय चौधरी यांच्या हस्ते संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन

team by team
December 9, 2022
in राजकीय
0
 कोपर्ली येथे विजय चौधरी यांच्या हस्ते संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन

नंदूरबार l प्रतिनिधी
     ओबीसी महासंघ तथा तेली महासंघ आयोजित श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील कोपर्ली या गावी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी व प्रदेश तेली महासंघ प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र तथा भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी. यावेळी कोपर्ली गावात श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रॅली निघाली.
याप्रसंगी युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष हर्षल पाटील, ओबीसी महासंघ जिल्हाध्यक्ष देवेंद्र कलाल, ओबीसी महासंघ युवक जिल्हाध्यक्ष प्रशांत माळी, ओबीसी महासंघ महिला अध्यक्ष प्रतिभा चौधरी, ओबीसी महासंघ युवक जिल्हा उपाध्यक्ष साजन साठे, ओबीसी महासंघ युवक जिल्हा सचिव जयेश  ओबीसी महासंघ महिला तालुका अध्यक्ष सुषमा सोनवणे, ओबीसी महासंघ युवक जिल्हा कार्याध्यक्ष चेतन माळी, ओबीसी महासंघ युवक जिल्हा सहसचिव, कपिल चौधरी जितेंद्र लाहोटी, भरत चौधरी, अविनाश बिर्ला, ताराचंद भोई, विनोद वानखेडे, रवींद्र मराठे, गोपाल चौधरी, जितू राजपूत, बालाभाऊ  बिर्ला आदी ओबीसी महासंघ तथा तेली महासंघ पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू-भगिनी उपस्थित होते.
     याप्रसंगी कोपर्ली ओबीसी महासंघ तथा तेली महासंघ व ग्रामस्थांच्या वतीने भाजपा नंदुरबार जिल्हाध्यक्ष  विजय  चौधरी यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा उत्तर महाराष्ट्र पदी निवड झाल्याने त्यांचा शाल पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला.
बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन

Next Post

राष्ट्रीय महामार्ग 8 वरील चाँदसैली घाटातील वाहतूक 8 जानेवारी पर्यंत बंद

Next Post
राष्ट्रीय महामार्ग 8 वरील चाँदसैली घाटातील वाहतूक 8 जानेवारी पर्यंत बंद

राष्ट्रीय महामार्ग 8 वरील चाँदसैली घाटातील वाहतूक 8 जानेवारी पर्यंत बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026
आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

आदिवासी संस्कृतीच्या दर्शनाने कार्यक्रमाला लाभली विशेष रंगत

August 11, 2026
देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

देवरे विद्यालयात विश्व आदिवासी दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांनी साजरा

August 11, 2026
माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

माजी मंत्री तथा आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add